लोहोणेर येथील एका शाळेच्या आवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरणाच्या पाडसाला संस्था अध्यक्षांनी समय सूचकता दाखवत सुखरूप वन विभागाच्या ताब्यात दिल्याने त्याला जीवदान मिळाले. ...
शहरातील ८ अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावल्या आहेत. अन्यथा प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे. ...
गावात असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र मंगळवारी (दि.१४) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दोन मोटारींमधून आलेल्या चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. सुदैवाने एटीएम यंत्रातील रोकड शाबूत राहिली; मात्र चोरट्यांनी केंद्रात तोडफोड करत नुकसान केले आहे. ही घ ...
ऑनलाइन फसवणुकीत ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) दिल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याच्या घटना घडतात. मात्र एका भामट्याने नागरिकाला चक्क ओटीपी न विचारता आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट का ...
आपल्या पोटच्या सहा महिन्यांच्या मुलीला एका निर्दयी मातेने चक्क सीबीएस बसस्थानकाजवळील एका भिकारी महिलेकडे बेवारसपणे सोडून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी घडली. याबाबतची माहिती काही जागरूक नागरिकांनी ‘चाइल्डलाइन’ला संपर्क साधून दिली. काही म ...
येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली. ...
शरणपूर पालिका बाजार येथील तिबेटियन मार्केट परिसरात चायना गेट नावाने चायनीज विक्रीची हातगाडी लावून व्यवसाय करणारे कैलास बाबूराव साबळे (४५, रा. हेडगेवार चौक, सिडको) यांचा रविवारी (दि.१२) राहत्या घरातच संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पोलिसां ...
गंगाघाटावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या राजस्थानच्या महिलेचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल पर्समधून लांबविल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...