सिन्नर : राज्यात तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यात वनमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी वृक्ष लागवडीस शुभारंभ तालुक्यातील ठाणगाव येथे करण्यात आला. ...
सिन्नर : शहरात वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी या संस्थेच्या सन २०१९-२० सालासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी पांडुरंग वारूंगसे यांची तर सचिवपदी अनिल दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत. ...
तीघा चोरट्यांना अंजनेरी येथील एका लॉजमधून तर अल्पवयीन गुन्हेगारांना राजीवनगरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, रोकड, दुचाकी असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
घोटी : ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडतो. निवडून आल्यानंतर मात्र दिलेल्या शब्दांचे पालन कोणी करीत नाही. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी शब्दाला जागण्यासाठी थेट रायगड किल्ल्यावर युवका ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी तीन दिवसाच्या संपानंतर राज्य शासनाने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून,राज्यातील कर्मचारी यांना दिलासा दिला, मात्र वेतन आयोगातील त्रूटीमुळे कर्मचाºयांना पूर्ण लाभ मिळू शकलेला नसून सातव्या वेतन आयोग ...
या घटनेत जलकुंभाच्या मलब्याखाली दाबले जाऊन एक महिला एक पुरुष कामगार ठार झाले. घटनेची माहिती मिळताच सातपुर अग्निशमन उपकेंद्राचा बंब जवानांसह अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. या दुर्घटनेत मृतांची संख्या चार झाली ...
गेल्या आठवड्यापासून तुरळक सुरू असलेल्या पावसाने सोमवारी (दि.१) जिल्ह्णातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. गंगापूर धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला असून, त्र्यंबकेश्वर, पेठ, नांदगाव, बागलाणमध्येदेखील दमदार पाऊस झाला. इगतपुरीत आ ...
शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी ...