सिन्नर : शहरात यापुढे घाण, कचरा करून अस्वच्छता करणे महागात पडणार आहे. घाण-कचरा करणाऱ्याविरोधात नगर परिषदेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पंढरपूरची वारी ही खरी महाराष्टÑाची लोकसंस्कृती आहे. या वारीत खऱ्या अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन आपल्याला घडते. वारीचे रूप आपल्याला विराट आणि विस्तीर्ण दिसते. कारण महाराष्टÑातील खेड्यापाड्यांतून आणि वाडी-वस्त्यांमधून वारकरी या वारी सोहळ्यात सहभाग ...
देसराणे : कळवण तालुक्यासह पुनद खोºयात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह बियाणे विक्रेते यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले असुन जुन मिहना उलटून ही ह्या भागात जोरदार पाऊस नसल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ...
खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कार्यालयाकडून नागरीकांना देण्यात येणाऱ्या रहिवाशी दाखल्यासह अनेक दाखले शासन निर्णयानुसार बंद करण्यात आले आहेत. त्यामळे यापुढे ... ...
खामखेडा : विमानात बसुन विध्यार्थ्यांना गगनाची सैर करून आणलेल्या जिल्हा परिषदेच्या फांगदर (ता. देवळा) शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे. शिक्षक खंडु मोरे यांनी नुकतीच त्यासाठीची शाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी क ...
कायदा सर्वांना समान आहे. कायदा सुव्यवस्था वारंवार बिघडविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार कोणाशीही संबंधित असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने दाखवून दिले आहे. ...
पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहरातील सर्व मॉल यांच्या पार्किंग मोफत करण्यासंदर्भात आणि मॉलसह व्यावसायिक इमारतीतील पार्किंग खुल्या करून देण्यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी निर्णय घेतला होता. ...
गंगापूर धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ३१ जुलै अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने रविवारपासून शहरात एक वेळ पाणीकपात सुरू केली असून, पाणीकपातीतून पहिल्या दिवशी सुमारे ५० एमएलडी पाण्याची बचत झाली. ...