नाशिक : देशातील अग्रगण्य अशा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या विरोधात अकार्यक्षमता आणि मनमानी कारभाराचा ठपका ठेवत १३ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातील चर्चा ...
पाटोदा : महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड संस्थेतर्फेफेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे र ...
पेठ : पेठ-नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, सरचिटणीस पदांसह १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ७) ११४ पैकी ७८ जणांनी माघार घेतल्याने संस्थापक व ...
नाशिक : गेल्या दहा - बारा दिवसांपासून संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा तालुकावगळता अन्य तालुक्यांमध्ये कोसळलेल्या ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बाणंगगा नदीच्या बंधाऱ्याच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मिटवाडीसाठी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
रहिवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे या दुर्घटनेत जीवीतहानी टळली; मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत कल्पेश मैंद नावाचा युवक किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याचे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बच्छाव यांनी सांगितले. ...
काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे ...
कंधाणे : बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले केळझर (गोपाळ सागर) व पठावा (लघूप्रकल्प) धरण गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसाने पुर्ण क्षमतेने भरले असुन आरम व हत्ती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सदर धरणाचे पुजन करण्यात आले. ...