लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाऱ्या बाप्पांची निर्मिती - Marathi News | Production of water purifying pipes after immersion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाऱ्या बाप्पांची निर्मिती

नाशिक : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर होईलच शिवाय, विसर्जनावेळी नदीपात्रातील जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातील. शासनासह सेवाभावी संस्थांच्या या प्रयत्नांना बºयाच प्र ...

लासलगावी राष्ट्रीय जंतनाशक दिन - Marathi News | Lasalgavi National Pesticide Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी राष्ट्रीय जंतनाशक दिन

लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करून सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात आले. ...

सिन्नर -ठाणगाव रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam due to tree fell on Sinnar -Thangaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर -ठाणगाव रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

ठाणगाव : सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक सहा तासांहून अधिक काळ खंडित झाली, त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. ...

धडा न घेतल्यानेच २००८ मधील महापुराची पुनरावृत्ती! - Marathi News | Not taking a lesson! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धडा न घेतल्यानेच २००८ मधील महापुराची पुनरावृत्ती!

नाशिक- २००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापुर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलीकॉप्टरची मदत घ् ...

भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत - Marathi News | India's youth need to be positive; The opinion of young Ambassador Abhijit Dighavkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशा ...

पंधरा दिवसांआड पाणी - Marathi News | Water for fifteen days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा दिवसांआड पाणी

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्य ...

साकोरे ठरले डिजिटल ग्राम - Marathi News | Sakore becomes a digital village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोरे ठरले डिजिटल ग्राम

कळवण : कळवण - नाशिक रस्त्यावरील मौजे साकोरे गाव, साकोरेपाडा या ग्रुप ग्रामपंचायत गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने कळवण तालुक्यातील पहिले डिजिटल ग्राम होण्याचा बहुमान मिळविला असून, साकोरेपाडाही लवकरच कॅशलेस होणार आहे. ...

कीर्तांगळी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड - Marathi News | Kirtangali Village Parliament Selection for Adarsh Gram Yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कीर्तांगळी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड

सिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: ...

निकवेल येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात - Marathi News | World Tribal Day cheers at Nickell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकवेल येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात

निकवेल : गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळे उपक्र म राबवून उत्साह साजरा करण्यात आला. ...