नाशकात सातपूर भागातील समर्थनगरमध्ये सोमवारी (दि.१२) एका तरुणावर अज्ञाताने घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात दहशत पसरली असून पोलीसांनी या प्रकरणी अज्ञातसंश्यिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
पेठ - तालुक्यातील घोटविहीरा व उंबरमाळ भागात डोंगराला पडलेल्या भेगामुळे घाबरलेल्या जनतेची विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट घेऊन पाहणी केली. ...
नाशिक शहरातील विविध भागातून तीन मोटार सायकल चोरी झाल्याचे गुन्हे समोर आाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोटारसायकल चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली असून, दिवसभरात केवळ ८४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही तालुकेवगळता सर्वदूर झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली असल्याने धरणे तृप्त झाली असली तरी हवामान विभा ...
सिन्नर : म्हाळुंगी नदीवर सर्वात मोठे भोजापूर धरण बांधल्यानंतर धरणाचे खालील बाजूस वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी गावात येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना द ...
उमराणे : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बाजार समितीने या वृत्ताची दखल घेत मुरु म टाकून कांदा विक्रेते शेतकऱ्या ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
निफाड : शालेय जीवनापासून एखाद्या खेळाची आवड जपत भविष्यात त्यात प्रावीण्य मिळविणे ही तशी नित्याचीच बाब. परंतु आयुष्यात घडलेल्या दु:खद प्रसंगानंतर स्वत:ला सावरणारे आणि पदवीधर झाल्यानंतर धावण्याच्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत स्वत:चा ठसा उमटविणारे दुर्मीळ अस ...
त्र्यंबकेश्वर : दुसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर भाविकांच्या गर्दीने गजबजले. यावेळी त्र्यंबकराजाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शन घेतले. ...