रेल्वे स्थानकावरून झेलम एक्स्प्रेस सुरू होताच प्रवासी महिलेची पर्स हिसकावून पलायन करणाºया सहा भामट्यांना जेरबंद करण्यात मनमाड लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात तीन ते चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून, बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी बांधवांना पावसामुळे मका पिकावर कीटकनाशक, तणनाशक फवारणी व आंतरमशागतीची कामे करता आली नाही. आता पावसाने ...
विरगाव : येथील केबीएच विद्यालयात मविप्र क्र ीडा स्पर्धांचे उदघाटन शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. डी. भामरे होते. ...
मानोरी : येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांनी तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे मंगळवारी (दि.१३) भेट दिली. यावेळी दलित वस्तीमध्ये नव्याने करण्यात आलेल्या कॉँक्रीट रस्त्याची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देखील भेट द ...
औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात जिल्हा परिषद अंतर्गत बालचित्रकला स्पर्धा परिक्षा घेण्यात आली, त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ...
घोटी : गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठान आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, सिने अभिनेते किरण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात ...