लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीपुरी विक्रेत्याकडून गावठी कट्टा जप्त - Marathi News | Grass cuttings seized by Panipuri vendor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरी विक्रेत्याकडून गावठी कट्टा जप्त

नाशिकरोड पोलिसांनी वास्को चौकात पाणीपुरीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. ...

निमाकडून पूरग्रस्तांसाठी पंधरा लाखांचा मदतनिधी - Marathi News | Nima provides funds of Rs. 15 lakh for flood victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमाकडून पूरग्रस्तांसाठी पंधरा लाखांचा मदतनिधी

सात पूर : जिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हा पूर व अन्य जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती कोसळली असल्याने ... ...

मदत नको, पूररेषा शिथिल करा - Marathi News |  No help, relax the tail line | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मदत नको, पूररेषा शिथिल करा

शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व ...

मालेगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १३ बालके जखमी - Marathi News | Malegaon Mokat dogs attacked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १३ बालके जखमी

मालेगाव शहरातील रसुलपुरा, खैबान निशात चौक, चंदनपुरी गेट आदी भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याने जात असलेल्या लहान मुलांवर हल्ला करीत आहेत. या हल्ल्यात १३ बालके जखमी झाले आहेत. ...

गिरणाच्या पूरपाण्यामुळे शेती संकटात - Marathi News | Agricultural distress caused by mill supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणाच्या पूरपाण्यामुळे शेती संकटात

गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. ...

वणीत खड्डे दुरुस्तीसाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the way to repair the pits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत खड्डे दुरुस्तीसाठी रास्ता रोको

शासकीय दूध कार्यालय ते महाविद्यालय परिसरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याच्या कामास गती ...

पूरग्रस्तांसाठी कांद्याची मदत - Marathi News | Onion help for flood victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरग्रस्तांसाठी कांद्याची मदत

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने कांद्याने भरलेली पिकअप गाडी मदत म्हणून पाठविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज अहेर यांनी दिली आहे. ...

गावठी दारू विक्र ीबाबत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a woman for selling alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी दारू विक्र ीबाबत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध गावठी दारू विक्रीप्रकरणी बागलाण तालुक्यातील निकवेल येथील शीलाबाई नानाजी अहिरे या महिलेविरुद्ध सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन - Marathi News |  Onion farmers' agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन

मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापाºयाने केलेल्या फसवणुकीमुळे कांदा विक्रेता शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व कांदा उत्पादक आंदोलक शेतकरी समितीने मंगळवारपासून तालुक्यातील गावांमध् ...