कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्ष ...
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त् ...
सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक कार्यालयात १५व्या चार दिवसीय राज्यस्तरीय निवासी भजन प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.चार ... ...
नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. ...
धार्मिक सण, उत्सवाच्या काळात इंदिरानगरच्या जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदीप बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन येथे मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना नाशिकमधील औद्योगिक क ...
पावसाळ्यामध्ये सिडको भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, पावसाने उघडीप दिल्यानंतरही महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत या कारणावरून सोमवारी (दि.२६) संतप्त झालेल्या सिडको कॉँग्रेसच्या पदाधि ...
मोहिनीदेवी रुंग्टा बालमंदिर शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लता आंडे, नेहा सोमठाणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री बडवे यांनी केले. ...