रसायनाच्या कारखान्यात जाता तेव्हा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रसायनाचा विकास तुम्हाला हवाय की, आम्ही केलेला विकास हवा आहे असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. ...
दिवसेंदिवस वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीच्या गर्तेत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीत कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारणारे सभापती शिवाजी चुंभळे यांना सहकार कायद्यानुसार बाजार समितीच्या सभापतिपदावरून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस जि ...
‘हर हर महादेव’, ‘कपालेश्वर भगवान की जय हो’ असा जयघोष करत शेकडो शिवभक्तांनी श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गंगाघाटावर असलेल्या कपालेश्वर मंदिरासह अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धान्य वितरणप्रणालीत कोणतीही त्रुटी राहू नये या पार्श्वभूमीवर रेशनदुकानदार संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दि. १० तारखेपूर्वी केंद्रीय अन्न व पुरवठामंत्र्यांसोबत चर्चा होणार अस ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाचे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लाख रुपयांसाठी अपहरण करून मारहाण केलेल्या अवस्थेत जळगाव मार्गावर घाटात बेवारसपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२६) उघडकीस आला आहे. ...