लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महागाई व बैलाची संख्या कमी झाल्याने मागणीत घट - Marathi News | Decline in demand due to inflation and reduced number of bulls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महागाई व बैलाची संख्या कमी झाल्याने मागणीत घट

खामखेडा : बैलाणसाठी पोळ्याच्या सणासाठी लागणारे साहित्य महागाई व बैलाची संख्या घटल्याने साहित्य खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. आवघ्या दोन दिवसावर आलेल्या पोळा सण शेतकऱ्याचा दृष्टीने फार महत्वाचा अ्रसून वर्षभर शेतात राबणाºया सर्जा-राजा म्हणजे बैलपोळा सण ...

इगतपुरी येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रि या - Marathi News | Come for free eye examination surgery at Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रि या

इगतपुरी : जिल्हा रु ग्णालय नाशिक आणि ग्रामीण रु ग्णालय यांच्या वतीने नेत्र दान पंधरवडा निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रु ग्णांसाठी मोफत उपचाराचे आयोजन करण्यात आले होते. ...

सणबाजाराची गर्दी - Marathi News | Crowdsourcing of the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सणबाजाराची गर्दी

वणी : मंगळवारी आठावडे बाजाराच्या दिवशी यात्रेचे स्वरु प आले होते.. येत्या 30 तारखेला मातृदिन म्हणजेच पौळा हा सण शुक्र वारी साजरा होत आहे ...

पोळा सणावर दुष्काळाचे सावट - Marathi News | Drought conditions during the festive season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोळा सणावर दुष्काळाचे सावट

देवगाव : वर्षभर राब-राब राबणाऱ्या बैलांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. देवगाव येथील सोमवारच्या आठवडे बाजारपेठेत पोळा सणाचे साहित्य खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. ...

पांडवनगरीच्या सोसायटीत उभ्या असलेल्या दुचाकींना लावली आग - Marathi News | Two-wheelers were set on fire in Pandavanagar society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवनगरीच्या सोसायटीत उभ्या असलेल्या दुचाकींना लावली आग

यापुर्वीही अशा पध्दतीने मोटारींच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ...

पोलिसांचे अपयश : इंदिरानगरच्या वृध्दा सोनसाखळी चोरट्यांकडून ‘टार्गेट’ - Marathi News | Failure of police: 'target' by Indira Nagar's old women gold chain thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांचे अपयश : इंदिरानगरच्या वृध्दा सोनसाखळी चोरट्यांकडून ‘टार्गेट’

सकाळ-संध्याकाळ त्यांची परिसरातील रस्त्यांवर वर्दळ असते. फेरफटका व गप्पागोष्टी करण्यासाठी ते एकमेकांची भेट घेतात. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ...

जिल्हा परिषदेत नोकरीचे आमीष दाखवून मित्रानेच घातला ११ लाखांना गंडा - Marathi News | Zilla Parishad shows friendship with a friend and puts his hand on Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेत नोकरीचे आमीष दाखवून मित्रानेच घातला ११ लाखांना गंडा

त्यामध्येही बैरागी यांच्या पत्नीचे नाव न आल्याने मित्राकडूनच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट उपनगर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे ...

नाशकात मुख्यंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ; शिक्षकांवरील लाठीराच्या निषेधार्थ छात्रभारतीची घोषणाबाजी - Marathi News |  Demolition of Chief Minister's statue in Nashik - Students declare protest against student's stick | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मुख्यंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ; शिक्षकांवरील लाठीराच्या निषेधार्थ छात्रभारतीची घोषणाबाजी

मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नशिकमध्येही उमटले असून नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील  लाठिमाराच्या निषेधार्थ मंग ...

चामरलेणी : राखीव वनक्षेत्रामधील वृक्षांवर चालविली जातेय कु-हाड - Marathi News | Chamarcaves: The axe is run on trees in protected forest areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चामरलेणी : राखीव वनक्षेत्रामधील वृक्षांवर चालविली जातेय कु-हाड

चामरलेणी परिसराचा फेरफटका मारला तर या भागात राखीव वनक्षेत्रात ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, गुलमोहरसारख्या प्रजातींची झाडे अधिक आढळून येतात. ...