महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स आणि मलेशिया होलसेलर्स असोसिएशन यांच्यात व्यापारउद्योग संबंध वाढविणे व तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. ...
देवपूर : विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर साखळी उपोषण व अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून पाच हजार शिक्षकांनी यात सहभाग घेतला आहे. आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविणार असल्याचे ...
मेनरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय धोकादायक आणि गैरसोयीचे ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने येथील महापालिकेच्या पुरातन इमारतीचा काही भाग ढासळला होता. ...
येथील एका अपार्टमेंटच्या आवारात जाऊन एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे ४५ हजार रु पये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. ...
नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर झालेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने हटवून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून होऊन अनेक वर्ष उलटली तरी अजून त्यांचे सूत्रधार मोकाट आहे. त्यामुळे त्यांच्या सूत्रधारांना अटक व्हावी म्हणून गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आ ...
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राची क्षमता वाढविण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेऊनही त्याचे काम तसूभरही पुढे सरकलेले नाही, उलट सदर प्रकल्पाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्नच केला जात असल्याने प्रस्तावित ६६० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार? अ ...
इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याब ...