नाशिक शहरातील बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत अचानक सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
येवला : येवल्याचा गीता परिवारातर्फे गुरूवारी सकाळी समता प्रतिष्ठान ही संस्था चालवित असलेल्या मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयातील सुमारे ५० मुक-बधिर मुला-मुलींसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा घेण्यात आली. ...
नाशिक शहरातील सिडकोतील अश्विननगर येथील संभाजी स्टेडियममध्ये एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. महेंद्र पाटील असे मृताचे नाव असून या व्यक्तीने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने तातडीने भारतातील पहिली टायर बेस्ड मेट्रो बससेवेला हिरवा कंदील दिला आहे. आता या सेवेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाणार आहे. ...
अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी चित्रपटात शोभावे असे सेट उभारल्याने चर्चेत असलेल्या पंचवटीतील चव्हाणनगरच्या समोर असलेले ‘लंडन पॅलेस’ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.२८) दुपारी जमीनदोस्त केले. अनेक प्रकारे दबाव आल्यानंत ...
‘लोकमत’ने गत आठवडाभरापासून लावलेल्या ‘नूतनीकरण अन् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेची दखल घेत कार्यक्रम रद्द झाल्यास आयोजकांनी भरलेली संपूर्ण अनामत रक्कम (डिपॉझिट) परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता स्पर्धा परीक्षकांसाठीदेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना आखली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना राजीव गांधी भवनात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
मागील दोन दिवसांत शहरात सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटना सातत्याने घडल्याने संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२८) चोरट्यांनी तर दिवस उगवताच अवघ्या वीस मिनिटांत तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढत पोल ...