पेठ : पर्यावरण संरक्षणासाठी व प्लास्टर आॅफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्र म म्हणून जोगमोडी बीटमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणगाव येथे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
औदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने ...
पिंपळगाव बसवंत : कधी कर्मचाऱ्यांची अरेरावी तर कधी अवाजवी टोल आकारणी यामुळे सतत वादात असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर गुरूवारी (दि.२९) नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था जागोजागी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असल्याने पुन्हा ...
नाशिक : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे वर्कशॉप आणि डेपोतील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा ... ...
लासलगाव . कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला राज आले असून सभापतीपदी सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...