मूळ अफगाणिस्तानचे रहिवासी असलेले मुस्लीम धर्मगुरू ‘रेफ्युजी’ जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, मिरगाव, सिन्नर) यांचा वीस दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. जरीफ बाबा यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानातून भ ...
इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशात समीर टक या विद्यार्थ्याने देशात तिसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील होरायझन ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त वारंवार पुढे ढकलला जात आहे. सुरुवातीला इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने या निवडणुकांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. पुढे राज्य सरकारने सर्वेक्षणासाठी आयोग नेमला. आता या आयोगाने अल्प क ...
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने अजून लक्ष दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर नांदगाव ते का ...
सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी (स्टाईस) रविवार, १७ जुलै रोजी मतदान होत आहे. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत होत असून सभासद कोणाच्या हाती स्टाईसची सत्ता सोपवतात याचा फैसला मतदानानंतर लगेच मतमोजणीअंती होणार आहे. ...
मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लहावीत ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गावर जनावरे आल्याने या मार्गाहून धावणारे प्रवासी रेल्वे गाड्या जवळपास एक तास उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. यामुळे प्रवाशांना खो ...
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे. ...