लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
परमोरीच्या मॅकडॉवेल कंपनीच्या २८ लाखांच्या दारुची विल्हेवाट - Marathi News | Permori's McDowell Company disposes of 3 lakhs of liquor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परमोरीच्या मॅकडॉवेल कंपनीच्या २८ लाखांच्या दारुची विल्हेवाट

वणी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारातील मॅकडॉवेल कंपनीतुन २८ लाख रु पये किमतीच्या ४५० बॉक्समधे असलेली दारु दिलेल्या पत्यावर न पोहचविता त्या दारु ची परस्पर विल्हेवाट लावणाºया दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बंडखोरीची पश्चिम मतदारसंघात सेनेची परंपरा - Marathi News | Sena's tradition of revolt in the western constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंडखोरीची पश्चिम मतदारसंघात सेनेची परंपरा

२००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नाशिक पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. सिडको, अंबडगाव, चुंचाळे, सातपूर या भागाचा मतदारसंघात समावेश असून, कामगार व मध्यमवर्गीयांचा अधिक भरणार आहे. खान्देश व कसमादे येथील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळ ...

गर्भगळीत राष्टवादीला दिली भाजपाने संजीवनी !  - Marathi News | BJP gives Sanjeevani to the unruly NCP! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गर्भगळीत राष्टवादीला दिली भाजपाने संजीवनी ! 

शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असली तरी, काळानुरूप या जिल्ह्यात सेना व भाजपनेही आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. अर्थात या पाळेमुळांना वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन कॉँग्रेस व नंतरच्या राष्टÑवादीने केले हे कोणीही न ...

सप्तश्रृंगगडावर विजयादशमीला बोकडबळीची प्रथा कायम - Marathi News | Vijayadashami's goat slaughter continued on the Saptashringgada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगगडावर विजयादशमीला बोकडबळीची प्रथा कायम

वणी : कीर्तिध्वज फडकाविल्यानंतर नवरात्र उत्साहाची सांगता भावभक्तीपुर्ण व धार्मिक वातावरण करण्यात आली. तर विजयादशमीला बोकडबळी प्रथा कायम ठेवण्यात ... ...

राष्ट्रपती  दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी - Marathi News | Presidential Visit: A thorough investigation by 'BDDS' on the 'VVIP canvay' route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपती  दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी

एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत. ...

विजयादशमीनिमित्त लासलगावी संघाचे संचलन - Marathi News | Lasalgavi team to run on the occasion of victory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजयादशमीनिमित्त लासलगावी संघाचे संचलन

लासलगाव : विजयादशमी उत्सवानिमित्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरात पथसंचलन व शस्त्रपूजन कार्यक्र माचे आयोजन केले होते. ...

लासलगावी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा - Marathi News |  Lasalgavi Dhammachakra Promoting Day Ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

लासलगाव : येथे मंगळवारी सकाळी धम्मचक्र प्रवर्तनदिन मोठ्या साजरा करण्यात आला. ...

उमराणेत कांद्याला ४१११ रूपये भाव - Marathi News | Onion costs 5 rupees to the onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणेत कांद्याला ४१११ रूपये भाव

उमराणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. ...

भगुर बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य - Marathi News | Empire of trash at the fugitive bus station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगुर बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य

काही दिवसांपुर्वीच नव्याने बांधलेल्या भगुर बसस्थानकात ठिकठिकाणी कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच परीसरातील शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले ...