सटाणा : ऐन विधानसभा निवडणुकीत बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या सहा आठवड्यांच्या आत पुणे येथील अनुसूचित जमातीच्या समितीने चव्हाण यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आल्याने चव्हाण या ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविली आहे. जिल्ह्यातील ४,५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोही ...
सिन्नर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा चांदवड तालुक्यातील मंगळूर फाटा येथील रेणुका हॉल येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील ...
लासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहत ...
त्रंबकेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद अंबोली शाळेस युनेस्को क्लब आँफ जिल्हा परीषद प्रायमरी स्कूलचे सदस्यत्व मिळाले असून यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी व प्रगत शाळा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यासाठी मदत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्या ...
वणी : दर्जेदार टमाटा उत्पादनात दिंडोरी तालूक्याचा नावलौकीक असुन उत्पादकांनी प्रतवारी करु न टमाटा विक्र ीसाठी आणण्याचे आव्हान दिंडोरी कृषी उत्पन्न बाजारसमीती सभापती दत्तात्रय पाटील यांनी केले. ...