लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी ; गैरसोय होण्याची शक्यता  - Marathi News | Four days holiday to banks in Diwali; The possibility of inconvenience | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी ; गैरसोय होण्याची शक्यता 

दिवाळीच्या कालावधीत महिन्या अखेर असल्याने नागरिकांना बँकांच्या खात्यावरून व्यावहार करणे अपरिहार्य होणार असताना बँकांना दिवाळी सण आणि चौथा शनिवार यामुळे सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीत तब्बल चार दिवस बंका बंद राहणार असल्याने ग्राह ...

नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक - Marathi News | Nashik: All the candidates are shocked by the drop in percentage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली व त्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरणे बदलली त्यातच ...

एक्झिट पोलमुळे सट्टा बाजार कोलमडला - Marathi News | The exit poll caused the speculative market to collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक्झिट पोलमुळे सट्टा बाजार कोलमडला

निवडणुकीचा निकाल असो वा क्रिकेट स्पर्धा त्याची आवड असणाऱ्यांकडून छंद जोपासण्याबरोबरच त्याचा व्यवसाय म्हणूनही वापर केला जात असून, गुन्हेगारी जगतात त्यालाच मटका अथवा सट्टाबाजार म्हणून ओळखले जाते. निवडणूक प्रचारात घेतलेली आघाडी, जनमताचा कौल, राजकीय व सा ...

वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे निकालाकडे लक्ष - Marathi News | Electricity Corporation employees look at results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे निकालाकडे लक्ष

नाशिक : महाराष्टÑ राज्य वीज मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न कायम असून, उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी टळल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांच ...

दीपावलीनिमित्त आठवडे बाजारात गर्दी - Marathi News | The crowds have been in the market for the week of Deepavali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीपावलीनिमित्त आठवडे बाजारात गर्दी

वणी : दीपावली सणानिमित्त मंगळवारी आठवडे बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली. ...

ट्रक चालकावर चाकूहल्ला, दोघे ताब्यात - Marathi News | The driver of the truck, both in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रक चालकावर चाकूहल्ला, दोघे ताब्यात

शेणीत : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान अनिल कुमार सुरेंदर यादव व त्याचे सहकारी मारु ती मंदिर लगद्याची वाडीजवळ ट्रकचे टायर खोलत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानकपणे चाकूहल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. ...

नागासाक्या दुथडी भरुन वाहू लागले - Marathi News | Nagasaki began to carry the bag | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागासाक्या दुथडी भरुन वाहू लागले

नांदगाव : सम्ततधार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील नाग्यासाक्या धरण ओसंडून वाहू लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ...

कार-दुचाकी अपघातात युवक ठार - Marathi News | Youth killed in car accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार-दुचाकी अपघातात युवक ठार

नांदगाव : कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील नस्तनपूरजवळ घडली. ज्ञानेश्वर अंबादास बच्छाव (२५, रा. हिंगणे देवरे) असे मृताचे नाव आहे. ...

भारतीय टेबल टेनिस संघात नाशिकच्या तनिषा कोटेचाची निवड  - Marathi News | Tanisha Kotecha's selection in the Indian Table Tennis Team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय टेबल टेनिस संघात नाशिकच्या तनिषा कोटेचाची निवड 

ओमानमधील मस्कत शहरात  दि. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत आपले स्थान निश्चित करणाऱ्या तनिषाला सब जुनिअर मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर दुसरे मानांकन मिळालेले असून तिने या वर्षीच्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा अंतिम फेरी गाठून रौप् ...