Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला गुरुवारी (दि.२४) सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून, जिल्ह्यातील पहिला निकाल देवळाली विधानसभा मतदारसंघातून जाहीर होण्याची शक्यता आहे. देवळाली आणि निफाड या मतदारसंघां ...
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना बुधवारी (दि. २३) तातडीने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तेथे त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. ...
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट लावून मतदान झालेली पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने सामान्य नागरिकांनादेखील यंदाच्या निकालाबरोबरच मतमोजणी कशाप्रकारे होते, त्याबाबत प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल आहे. ...
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी करीत असलेल्या १४८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून, सकाळी ८ वाजेपासून सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय ...
लढाऊ विमाननिर्मिती करणाऱ्या देशभरातील एकूण नऊ प्रभागांतील जवळपास वीस हजार कर्मचारी बेमुदत संपावर होते; मात्र सोमवारपासून (दि.१४) सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. २३) नाशिक विभागातील कामगारांनी संप स्थगित करण्याचे ठरविल ...
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात होणार आहे. गुरुवारीच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ठरणार आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019विधानसभा निवडणुकीत गेल्या वर्षीचा मतांचा विक्रम वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी १२ मतदारसंघात टक्केवारीत ...
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचूरदळवीसह परिसरात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टमाटे, सोयाबीन तसेच झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणात फुलाचे नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जात असताना बळीराजाला केवळ बघत ...
देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी (दि. २३) कांद्याला ४०१९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३००, तर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी-विक्रीचे व ...
Maharashtra Assembly Election 2019गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच मतदान करणाऱ्या शहरातील मतदारांचा कौल यंदा कोणाला मिळणार याचा फैसला गुरुवारी (दि.२४) होणार आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मत ...