उपनगर नाका गांधी शोरूमच्या वाहनतळात राहणाऱ्या आपल्या अल्पवयीन भाचीवर चुलत मामाने सुमारे तीन महिने वारंवार शारीरिक-लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘हमारे मुल्क-ए-हिंदोस्ता को तरक्की अता फरमा..., मुल्क हिंदोस्ता में अम्नो-अमान, भाईचारा कायम फरमा..., मुल्क के दुश्मनो के मनसुबे को नेस्तनाबूत फरमा..., अशी प्रार्थना करत शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर ...
काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलो! कुठे? आम्हालाही मिळेल का? अशाच प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव गगणाला भिडले आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० ...
देवळालीगाव मालधक्कारोड गुलाबवाडी येथे एका विवाहितेचा अज्ञात संशयितांनी हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फरार संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वेद मंत्रांचा उच्चार, मंगलाष्टकांच्या आवाजाने भरलेले सभागृह आणि साजशृंगार करून आलेले पाहुणे यांच्या मांदियाळीत हारफुलांनी सजलेल्या तुलशी व श्रीकृष्णाचा थाटामाटात विवाह लावण्यात आला. ...
भाजपात आधीच असलेली गटबाजी, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पक्षाने दणका दिल्यानंतर झालेली फाटाफूट आणि आता राज्यात सत्तेविषयी शंका असतानाच पक्षातील अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली आहे. विशेषत: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी ती ...
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर विहित नमुन्यामध्ये उमेदवारांनी खर्च कसा सादर करावा लागणार आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन भवन येथे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजि ...
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली असतानाही निव्वळ बांधकाम व वित्त विभागाच्या असमन्वयामुळे इमारत बांधकाची निविदा रखडली असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असत ...
सफाई कर्मचारी अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सफाई कर्मचारी आयोगामार्फत राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिली ...