लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कडक धुक्याची पसरली चादर - Marathi News | A sheet of hard smoke spread | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडक धुक्याची पसरली चादर

लासलगाव : येथील नववर्षाच्या पहाटेपासुन जोरदार धुक्याची चादर आसमंतात पसरली असल्याने परिसरातील लोकांना नववर्षाच्या प्रारंभीच ही जोरदार बोचरे थंडी जाणवली. ...

पाळे पिंप्री येथे हिवाळी शिबिर - Marathi News |   Winter camp at Paley Pimpri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळे पिंप्री येथे हिवाळी शिबिर

कळवण येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना, विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन पाळे पिंप्री येथे संपन्न झाले. ...

समृद्धी महामार्ग कामातील अडीच लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीस - Marathi News | Steal two and a half lakh electric materials in prosperity highway work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्ग कामातील अडीच लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीस

घोटी : इगतपुरी तालुक्यातील देवळे येथे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मंगळवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास अडीच लाख रूपये किमतीचे इलेक्ट्रिक साहीत्य चोरीला गेल्याची फिर्याद समृद्धी महामार्गाचे अभियंता किरणकुमार चप्पीयाला यां ...

मटाणे येथील विद्यालयात आनंद मेळावा - Marathi News |  Enjoy the school at Matane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मटाणे येथील विद्यालयात आनंद मेळावा

मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील रुक्मोती माध्यमिक विद्यालयात नववर्षारंभाच्या स्वागतासाठी सालाबादाप्रमाणे नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंद मेळावा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष केदाजी सावंत, उपसरपंच भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन ...

निवडणूक संदर्भातील कामावर बहिष्कार - Marathi News |  Exclusion at work in the election context | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक संदर्भातील कामावर बहिष्कार

कळवण - दशवार्षिक जनगणना व प्रत्यक्ष निवडणूक काम वगळता शिक्षकांना कोणतेही शाळाबाह्य काम देऊ नये असा शासननिर्णय असतांना व उच्च न्यायालयानेही शिक्षकांना बी.एल.ओ.कामाची सक्ती करु नये असा निकाल दिला असतांना कळवण तालुक्यातील शिक्षकांना कारवाईचा धाक दाखवून ...

विज्ञान प्रदर्शनात वटार जिल्हा परिषद शाळेला पारितोषिक - Marathi News |  Award for Vatara Zilla Parishad School in Science Exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विज्ञान प्रदर्शनात वटार जिल्हा परिषद शाळेला पारितोषिक

वटार : सटाणा येथील श्री शक्ती शिक्षण संस्था नाशिक संचलित,डिव्हाईन इंग्लिश मेडीयम स्कूल येथे झालेल्या दोन दिवसीय बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वटार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी (प्राथमिक विभागातील) तृतीय क्र मांकाचे पारितोषिक मिळविले. ...

पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली - Marathi News | The two siblings fled the rickshaw on Peth Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली

रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला. ...

हिवाळी श्रम संस्कार शिबिरात जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन - Marathi News |  Guidance on water conservation in winter labor training camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिवाळी श्रम संस्कार शिबिरात जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन

कळवण तालुक्यातील चणकापूर ,हुतात्मा स्मारक येथे गुरु दत्त शिक्षण संस्था संचालित जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी व डांग सेवा मंडळाचे कला महाविद्यालय अभोना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रम संस्कार शिबिरसंपन्न झाले. ...

शहरातील वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died in various accidents in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

जेलरोड परिसरात एमएच ०४ जी ४३४३ क्रमांकाच्या बसने धडक दिल्याने पायी चालणारे बाबुराव यशवंत शिंदे (८०, रा. दत्त मंदिर रोड) यांचा मृत्यू झाला ...