मटाणे येथील विद्यालयात आनंद मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:47 PM2020-01-02T16:47:01+5:302020-01-02T16:47:22+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील रुक्मोती माध्यमिक विद्यालयात नववर्षारंभाच्या स्वागतासाठी सालाबादाप्रमाणे नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंद मेळावा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष केदाजी सावंत, उपसरपंच भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठोबा आहेर, तलाठी कुलदीप नरवाडे, ग्रामसेवक अनिल आहेर, तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन पाटील, बबन आहेर, पोपट आहेर, आप्पा केदारे, संजय साळवे, खंडू आहेर आदी उपस्थित होते.

 Enjoy the school at Matane | मटाणे येथील विद्यालयात आनंद मेळावा

 - मटाणे येथील रुक्मोती माध्यमिक विद्यालयात आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी थाटलेली दुकाने. 

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापक व्ही.एम. सावंत यांनी ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्याचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी यांनी विविध प्रकारचे दुकाने, स्टॉल्स थाटली होती. यात खाद्यपदार्थांची, खेळणी, मनोरंजन आदींसह असंख्य दुकाने मांडलेली होती. शाळेच्या मैदानावर भरवण

कार्यक्र म यशस्वीतेसाठी क्र ीडाशिक्षक आर.एम. कापडणीस, एम.एन. आहेर, श्रीमती एल.जी. सोनवणे, ए.के. सावंत, पी. बी. पवार, एच.ए. आहेर, संदीप मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. ए. के. सावंत यांनी आभार मानले.

Web Title:  Enjoy the school at Matane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.