लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदगावला श्रमसंस्कार शिबीर - Marathi News |    Labor Fellowship Camp at Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला श्रमसंस्कार शिबीर

नांदगाव: श्रीरामनगर प्लास्टिक मुक्त करा तसेच प्रामाणकिपणे काम करु न श्रमाला प्रतिष्ठा मिळवुन देण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजनेत असल्याने स्वयंसेवकांनी शिक्षणाबरोबरच श्रमाचे महत्व जाणुन घ्या असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांनी केले. ते कला ...

सांस्कृतिक स्पर्धेत सटाण्याील विद्यार्थ्यांची निवड - Marathi News |   Student selection in cultural competitions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांस्कृतिक स्पर्धेत सटाण्याील विद्यार्थ्यांची निवड

सटाणा :युवास्पंदन या जिल्ह्य पातळीवरील स्पर्धेअंतर्गत येथील महाविद्यालयात पार पडलेल्या शास्त्रीय नृत्य , शात्रीय संगीत , समूहगान , समूहनृत्य , एकांकिा , स्कीट , मुक अभिनय या सांस्कृतिक स्पर्धेत येथील महाविद्यालयाने नऊ कला प्रकारात प्रथम क्र मांक पटका ...

ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य हवे : विश्वास नांगरे पाटील - Marathi News |  In order to reach the goal, consistency in the study is needed: Biswas Nangare Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य हवे : विश्वास नांगरे पाटील

लासलगाव : कठोर परिश्रम आणि उच्चत्तम ध्येय गाठण्यासाठी विधायक दृष्टीकोनातुन अभ्यासातील सातत्य याच्या सहाय्याने यशाची शिखरे गाठणे मुळीच अवघड नाही . त्यासाठी महाविद्यालयात शिक्षणात मौजमजेपेक्षा जीवनाला आयाम देण्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानुन शिक्षणात ...

रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून जनजागृती - Marathi News |  Police raises awareness for Raging Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून जनजागृती

घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विदयार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले. ...

इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला - Marathi News | Indiranagar was robbed of three and a half lakhs in three houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला

मागील वर्षात तब्बल १६ ते १७ सोनसाखळ्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ओरबाडल्या. त्यापैकी एकाही चोरट्याला गुन्हे शोध पथकाला अटक करण्यास यश आलेले नाही. ...

ठाणापाडाच्या आदिवासी विद्यार्थ्यांची गगनभरारी - Marathi News |  Thanapada tribal students thunderstorm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणापाडाच्या आदिवासी विद्यार्थ्यांची गगनभरारी

पेठ  : ठाणापाडा येथील आदिवासी विकास विभागाची आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. ...

सुसाट पिकअपच्या धडकेने चौघे जखमी - Marathi News | Four injured in clash with Sasat pickup | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुसाट पिकअपच्या धडकेने चौघे जखमी

इगतपुरी: शहरातील पटेल चौकात एका अल्पवयीन वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सैरावैरा झालेल्या पिकअप वाहनाने चार जणांना जखमी केले आहे ...

ठाकरे आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते, गुलाबराव पाटलांची जहरी टीका - Marathi News | shivsena minister gulabrao patil on mns chief raj thackeray in nashik by-election campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते, गुलाबराव पाटलांची जहरी टीका

'ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे.' ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by paying down debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

मालेगाव : जळकू येथील शेतकरी देवीदास रघुनाथ शिंदे (४२) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. देवीदास शिंदे यांच्यावर जळकू सोसायटीचे ... ...