लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by paying down debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

मालेगाव : जळकू येथील शेतकरी देवीदास रघुनाथ शिंदे (४२) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. देवीदास शिंदे यांच्यावर जळकू सोसायटीचे ... ...

भाजप शहराध्यक्षपदी गिरीश पालवे यांची फेरनियुक्ती! - Marathi News | Girish Palve re-appointed as BJP city president! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजप शहराध्यक्षपदी गिरीश पालवे यांची फेरनियुक्ती!

भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी रविवारी विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे यांचीच फेरनियुक्ती करण्यात आली. भाजप कार्यालयात रंगलेल्या पाच तासांच्या घडामोडींनंतर सव्वाचारच्या सुमारास अन्य सर्व इच्छुकांनी माघार घेतल्यानंतर पालवे यांची बिनविरोध निवड झाल ...

वर्षभरात ४८० वाहने गायब - Marathi News | 3 vehicles disappear during the year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षभरात ४८० वाहने गायब

नाशिक शहर व परिसरात दुचाकी, चारचाकी वाहन चोरीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. नव्या वर्षात पोलिसांपुढे घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरीसारखे लहान-मोठे गुन्हे नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे. २०१९ सालात नाशिककरांची तब्बल ४८० वाहने अज्ञात चोरट्यांन ...

थंड हवेचा वेग वाढल्याने शहर गारठले - Marathi News | The cooling of the cold air caused the city to gag | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंड हवेचा वेग वाढल्याने शहर गारठले

आठवडाभरापासून गारठा वाढला आहे. रविवारी पहाटेपासूनच थंड वाऱ्यांचा वेग अधिकच वाढल्याने नाशिककर चांगलेच गारठले. किमान तापमानाचा पारा रविवारी (दि.५) १०.६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली. पहाटेपासून वेगाने वाहणारे थंड वारे दुपारपर्यंत ‘जैसे थे’ वाहत अ ...

हवामानातील बदलामुळे उसाला तुरे - Marathi News | Climate change is breeding sugarcane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवामानातील बदलामुळे उसाला तुरे

दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. ...

मनमाडला रासेयो शिबिराचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Rasayo camp in Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला रासेयो शिबिराचे उद्घाटन

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन पानेवाडी येथे व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. पी. जी ...

ग्राहकांनी जाणून घेतले हक्क - Marathi News | Customers know right | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्राहकांनी जाणून घेतले हक्क

कामगार कल्याण मंडळाने राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात ग्राहक चळवळ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. ...

निमगाव-सिन्नरच्या सरपंचपदी सांगळे - Marathi News | Sangal is the sarpanch of Nimgaon-Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमगाव-सिन्नरच्या सरपंचपदी सांगळे

निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता अमृतराव सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच जयसिंह नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी अध्यासी ...

कर्ज माफ करण्यासाठी निवेदन - Marathi News | Request for forgiveness of debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्ज माफ करण्यासाठी निवेदन

चापडगाव येथील नवचंडिका जलसिंचन उपसा योजनेचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीसोबत माफ व्हावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी डोकफोडे यांना देण्यात आले आहे. ...