मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हरीण विहिरीत पडल्याची बातमी कळताच या कर्मचाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत या विहिरीतून हरणाला बाहेर काढण्यात यश मिळवले. ...
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. १६) जाहीर झाला असून, नाशिकच्या कुशल लोढा या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे. ...
मालेगाव शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. ...
नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने ... ...
दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी राबविण्यात येणाºया कर्जमुक्ती योजनेसाठी व्यापक माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाºयांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भातील कोणतीही माहिती शेतकºयांपर्यंत पोहचणे अपेक् ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची अवघ्या सहा महिन्यांतच भंडारा जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नसली तरी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त दिलीप स्वामी या ...