रिक्षामध्ये चालकासह ११ प्रवाशी होते.या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या २१ प्रवाशांचे मृतदेह रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बचावपथकाच्या हाती लागले होते, असे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले ...
चांदवड : तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीवर कुºहाडीने वार करत तिला ठार केल्यानंतर मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन बकाजी कडनोर (४२) आणि सुनीता नितीन कडनोर (३७) असे या दांपत्याचे नाव आहे. ...
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत. ...
नांदूरवैद्य : येथील पिराने पीर दस्तगीर बाबांच्या संदल (उरुस) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. ढोलताशाच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. येथील दस्तगीर बाबा दर्गाहपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ...
देवळा : नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने शेतमालाची वाहतूक करणाºया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांनी सदरची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नगरपंचायती ...