श्री. नेमिनाथ जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अंगीकार योजना व लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. ...
महाराष्टÑातील लोकगीते व त्यावर सादर करण्यात आलेले नृत्य यामुळे रसिकांचे चांगलेच रंजन झाले. लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगावी बी. आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्रा ...
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. यावर्षीही क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ...
जळगाव येशील श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्या घरात तीन ते सहा मुली आहेत अशा पालकांचा सन्मान करून एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ...
देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर ...
कडवा पाणी योजनेत महत्त्वाची असलेली जलदाब (हायड्रोलिक) चाचणी आठ दिवसांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांत गळती दुरुस्तीसाठी चाचणीचे काम पूर्ण होणार आहे. चाचणीसाठी १५ दिवसांपासून कडवा पाणी योजना बंद करण्यात आली असून, नगर परिषदेच्या जुन्या योजनेद्वारे शहराला ...
परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे. ...
पंचवटी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला खरा, मात्र पर्यायी व्यवस्थेचे नियोजन न केल्याने ‘नाशिक शहर सुंदर शहर’ म्हणण्याऐवजी ‘नाशिक शहर ...
प्रभाग क्रमांक २९ मध्ये महापौर आपल्या दारी हा उपक्र म राबवण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसह प्रभागातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा प ...