शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रि ...
बँक कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतनवाढीसह पाच दिनसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी व अधिकऱ्यांनी युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स ( युएफबीयू)च्या नेतृत्वात देशव्यापी दोन दिवसीय संप पुकारला असून या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँ ...
दिंडोरी : सहकार व शिक्षण यामुळेच समाजाची, राज्याची प्रगती झालेली आहे. यामुळे सहकार चळवण टिकणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात व राज्यात अनेक दिग्गज साखर कारखाने बंद पडत असताना कादवा कारखाना चांगल्या पद्धतीने सुरु असून हा राज्यातील सहकार क्षेत्रातील आदर् ...
डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेच्या साक्षी राऊत व प्रगती मोरे या विद्यार्थिनींनी ‘मेच्स्टर्म २०२०’ या तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्र मांक मिळविला. ...
पेठ -तालुक्यातील उत्तरेकडील जवळपास १५ ते २० गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पेठ आगाराने जाहुले पर्यंत बस सुरू केल्याने शेकडो विद्यार्थ्यांची सोय झाल्याने परिसरात समाधान व्यकत करण्यात येत आहे. ...
शिशुविहार बालक मंदिर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी युवा विहार शैक्षणिक कला, क्रिडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. ...
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या ...