लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदूरशिंगोटेत कांद्याची विक्रमी आवक - Marathi News | Onion sales arrive in Nandurshinot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत कांद्याची विक्रमी आवक

नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजार आवारात महिनाभरात दुसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली होती. शुक्रवारी ... ...

गोदावरी नदीपात्रात पाणवेलीचे साम्राज्य - Marathi News | Watershed empire in the Godavari river basin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी नदीपात्रात पाणवेलीचे साम्राज्य

गोदावरी नदीपात्रास लागलेले पाणवेलीचे ग्रहण काही करता सरत नसल्याने स्थानिक नागरिक ‘राम तेरी गोदा मैली’ असे बोलून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह संथ होताच पाण्यावर हिरव्या रंगाचे शेवाळ तयार होऊन पाणवेली येण्यास सुरुवात झाली आहे. ...

मला मूळ गावामध्ये सामावून घ्या - Marathi News | Join me in the original town | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मला मूळ गावामध्ये सामावून घ्या

स्वातंत्र्यपूर्व काळात कसमादे परिसराचा कारभार हा गोव्यातून चालत होता. दोनशे वर्षांपूर्वी आमचे पणजोबा हे न्याय निवाड्यात अग्रेसर होते. त्यामुळे आमचे कुटुंबीय खालप गाव सोडून गेलो असलो तरी खालप माझे मूळ गाव असून, मला गावात सामावून घ्या अशी मागणी गोव्याच ...

त्र्यंबकला गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ - Marathi News | Trimbakala saga begins with Parayan ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिलर््िंाग गाथा पारायणाचा सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि.२२) सुरू झाला आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील रेणुका हॉल शेजारी आहे. १२ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप बुधवार, दि. ४ मार्च ...

कोठुरेत बिबट्याचा मोटारसायकलवर हल्ला; महिला जखमी - Marathi News | Attack on a motorcycle in a closet; The woman was injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोठुरेत बिबट्याचा मोटारसायकलवर हल्ला; महिला जखमी

कोठुरे येथे शुक्र वारी रात्री मोटारसायकलवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मोटारसायकलवर मागे बसलेली महिला जखमी झाल्याची घटना घडली. ...

त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग - Marathi News | Violence against women police officer at Trimbakeshwar temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिर परिसरात महिला पोलीस अधिकाºयाला धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणणाºया विलास बाळासाहेब तुंगार याच्याविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा ...

‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती - Marathi News | Nashikites retain the fame of 'Ramsar' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती

नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जिल्ह्यातील एकमेव विपूल व समृध्द जैवविविधता असलेले पाणथळ आहे. या अभयारण्याला नुकताच ‘रामसर साईट’चा दर्जा मिळाला आहे. नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर (भा.व.से) यांच्याशी साधलेला ...

रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांकडून पावणेदोन लाख रु पयांची वसुली - Marathi News | Two lakh rupees collected from freight passenger at the train station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांकडून पावणेदोन लाख रु पयांची वसुली

मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विशेष पथकाकडून राबवण्यात आलेल्या धडक कारवाई मध्ये फुकट्या प्रवाशांकडून तब्बल पावणेदोन लाख रु पयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. ...

महिलांचा ईदगाहवर ठिय्या: दिल्लीत शाहीनबाग तर नाशकात ‘सादिक बाग’ - Marathi News | Women held at Eidgah: Shaheenbagh in Delhi and 'Sadiq Bagh' in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांचा ईदगाहवर ठिय्या: दिल्लीत शाहीनबाग तर नाशकात ‘सादिक बाग’

शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच सीएए, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव एकता समितीच्या वतीने महिलांचे ठिय्या आंदोलनाचे (सादिक बाग) आयोजन करण्यात आले आहे ...