लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुधाळ जनावरांच्या किमती वाढल्याने दुग्ध व्यवसाय संकटात - Marathi News | Milk business in crisis due to rising milk prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुधाळ जनावरांच्या किमती वाढल्याने दुग्ध व्यवसाय संकटात

खडकी : दुधाचे दर वाढले असले तरी ग्रामीण भागात शेतकरी उत्पादकांकडून ३४ ते ३६ रुपये दराने दूध खरेदी केली ... ...

श्रीरामनगर वैकुंठधामचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of Sri Ramanagar Vaikuntham | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीरामनगर वैकुंठधामचे लोकार्पण

मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या मे महिन्यापर्यंत शहरातील विविध मुख्य रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. ...

अवैध वाळू उपशाबाबत ठराव - Marathi News | Resolution on illegal sand dune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वाळू उपशाबाबत ठराव

मालेगाव तालुक्यातील सावतावाडी, वडनेर, खाकुर्डी या मोसम नदीकाठच्या तीनही ग्रामपंचायतींनी अवैध वाळूू उपशाबाबत ठराव संमत करून महसूल प्रशासनाला सादर केले आहे. ...

नांदगाव येथे मका, तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करा - Marathi News | Set up a shopping center for maize, turkey at Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव येथे मका, तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करा

नांदगाव : सध्या मका व तूर या शेतमालाला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने नांदगाव बाजार ... ...

वडाळीभोईला हर्षवर्धन सदगीर, धर्मा शिंदे यांचा सत्कार - Marathi News |  Harshavardhan Sadgir, Dharma Shinde felicitated Vadalbhoi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळीभोईला हर्षवर्धन सदगीर, धर्मा शिंदे यांचा सत्कार

कोणताच खेळाडू हा मेहनतीशिवाय आणि पाठिंबा असल्याशिवाय ध्येय गाठू शकत नाही खरे यश हे मनाला आनंद देते. खेड्यापाड्यातून खेळाडू यांना मदत व सहकार्य मिळाले तर नक्कीच खेळाडू त्या पाठिंब्यावर आपलं विश्व निर्माण करू शकतात. दानशूरांनी यापुढे सामाजिक बांधिलकी म ...

गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी - Marathi News | Gondeshwar Maharaj mask mask | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी

सिन्नर : येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. मिरवणुकीत शंकर पार्वती, अर्ध नारीनटेश्वर, रावण, ... ...

पांडाणेत पुरस्कारांचे वितरण - Marathi News | Distribution of awards in Pandana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडाणेत पुरस्कारांचे वितरण

पांडाणे : येथील ज्ञानगंगा बहुद्देशीय संस्थेमार्फत विविध पुरस्कारांचे वितरण खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

जिल्ह्यात सोयाबीनचे दर घसरले - Marathi News | Soybean prices fell in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सोयाबीनचे दर घसरले

प्रवीण दोशी । वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात आलेल्या घटीमुळे दर गगनाला भिडण्याच्या व्यापाऱ्यांच्या संकेताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेले ... ...

हातरुंडीच्या आदिवासी शाळेला आदर्श पुरस्कार - Marathi News | Adarsh Award for tribal school of Hatrundi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हातरुंडीच्या आदिवासी शाळेला आदर्श पुरस्कार

हातरु ंडी येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने कला, क्र ीडा, सांस्कृतिक उपक्र मासह गुणवत्ता विकासात उत्तम कामगिरी केल्याने या शाळेला प्रथम क्र मांकाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रयास फाउण्डेशनच्या वतीने आदिवासी भागात ...