चांदवड : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४५,४३४ हेक्टर असून, यावर्षी खरीप २०-२१ करिता शासनाने ४१,८९४ लक्षांक निश्चित केलेले आहे. सदर क्षेत्रामध्ये कांद्याच्या लागवडीत १६ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ अपेक्षित आहे. ...
देवगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तकांचे वाटप केले. यावेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व तोंडाला मास्क लावून पुस्तकांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ...
नाशिक : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकवर्गाकडून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे घरपोहोच वाटप करण्यात आले. यावेळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात आले. ...
वरखेडा : सध्या सर्वत्र कोरोनाच्या सावटामुळे लॉकडाऊन असल्याने हळूहळू दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजारपेठेमध्येही नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. चटकदार लोणचे टाकण्यास आवश्यक असलेली कैरी खरेदीसाठी दिंडोरी बाजारात गृहिणींची गर्दी होऊ लागली आहे. ...
पेठ : नाशिक-गुजरात महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी गावच्या बसस्थानकानजीक असलेल्या फरशी पुलाला धडकून मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे व मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
नांदगाव : शहरातील रेल्वेचे फाटक गुरुवारपासून (दि.१८) कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याने नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होणार आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याशिवाय रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करू नये, अशी मागणी चालकांसह नागरिकांनी केली आहे. ...
लासलगाव : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी बॅँकेत जमा केली जाते. तथापि, आदिवासी क्षेत्रात बॅँका नसल्याने मजुरांना बरेच अंतर पार करून बॅँक असलेल्या ठिकाणी जावे लागते. त्यांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता रोहयो मजुरांची खाती ‘पोस्ट पेमेंट ...
सिन्नर : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सिन्नर शहर कोरोनामुक्त असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ...