लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदोरी येथे आणखी एक कोरोना रु ग्ण - Marathi News | Another corona rug at Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी येथे आणखी एक कोरोना रु ग्ण

चांदोरी : येथील ४४ वर्षीय पुरु ष सायखेडा येथील पिहल्या रु ग्णाच्या संपर्कात आल्याने शुक्रवारी (दि.१९ ) त्याचा अहवाल पोसिटीव्ह आला. ते राहत असलेल्या परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे. ...

नगरसुल गाव तिनं दिवस बंद - Marathi News | Nagarsul village closed for three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसुल गाव तिनं दिवस बंद

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल गावात आद्यापही एकही रु ग्ण आढळून न आल्याने गांव ग्रीण झोन मध्ये आहे. ...

नाशकात पेपर ग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांचा ऑनलाईन गंडा - Marathi News | An online scam of Rs 91,000 under the pretext of buying a paper glass in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पेपर ग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांचा ऑनलाईन गंडा

पंचवटीतील एका दुकानात काम करणाऱ्या कामगारास पेपरग्लास खरेदीच्या व्यवहाराचा बहाण्याने क्यूआर कोड पाठवून त्याची ९१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.  ...

चांदोरी चा युवक बनला नायब तहसीलदार - Marathi News | Chandori's youth became Deputy Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी चा युवक बनला नायब तहसीलदार

चांदोरी : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदला गवसणी घातली आहे. ...

दरेगावी मुक्काम ठोकणाऱ्यास पाच हजाराचा दंड ठोठावणार - Marathi News | A fine of Rs 5,000 will be imposed on those who stay in Daregaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरेगावी मुक्काम ठोकणाऱ्यास पाच हजाराचा दंड ठोठावणार

ग्रामपालिकेचा निर्णय : कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना ...

येवल्यात जनता कर्फ्यूस प्रारंभ - Marathi News | Public curfew starts in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात जनता कर्फ्यूस प्रारंभ

उद्यापर्यंत बंद : व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

...तर वाहने आरटीओ कार्यालयात जमा करू ; प्रवासी वाहतूकदार संघटनेचा इशारा  - Marathi News | ... so let's deposit the vehicles at the RTO office; A warning from the Passenger Transporters Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर वाहने आरटीओ कार्यालयात जमा करू ; प्रवासी वाहतूकदार संघटनेचा इशारा 

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहतुकीस परवानगी द्यावी अन्यथा नाशिक जिल्ह्यातील प्रवासी ...

विवाहीतेचे दागीने लुटणाऱ्या संशयीतावर जबरी लुटीचा गुन्हा - Marathi News | Forced robbery on suspicion of robbing a married woman of her jewelery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहीतेचे दागीने लुटणाऱ्या संशयीतावर जबरी लुटीचा गुन्हा

वणी : दिंडोरी तालूक्यातील सारसाळे येथुन कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास जाणाºया महीलेचा पाठलाग करीत मागील वादाची कुरापत काढुन सोन्याची पोत व मंगळसूत्र असा ५६ हजाराचा ऐवज पळविणाºया संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपळगाव मोर येथील सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न - Marathi News | The problem of drinking water solved at Pimpalgaon Mor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव मोर येथील सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

नांदूरवैद्य : कोरोनाच्या दिवसांत मुंबई पुण्याचे काही लोक आपल्या गावांकडे आगेकूच करतांना सर्वांनी पाहिले. जीवाच्या आकांताने सर्व कामगार गावांत उन्हाळयात स्थायिक झाल्या नंतर तालुक्यातील पिंपळगांव मोर येथील तरु ण कामगार ग्रुपने अनोखे कार्य करून दाखवले आ ...