लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमध्ये वसतिगृह न मिळालेल्या शहरातील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ - Marathi News | 'Swadhar' for city students who do not get hostels in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये वसतिगृह न मिळालेल्या शहरातील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’

विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे. ...

नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची उत्सुकता - Marathi News | Two lakh students of Nashik are eager for their 10th results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची उत्सुकता

मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्याने इयत्ता दहावीच्या निकालाचीही प्रतीक्षा होती. ...

कळमदरेला विजेचा धक्का लागून मोराचा मृत्यू - Marathi News | Peacock dies due to electric shock in Kalamdare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळमदरेला विजेचा धक्का लागून मोराचा मृत्यू

कळमदरे येथील डोंगरात वनविभागाने पाणवठ्यांची सोय केलेली नाही. त्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका आता वन्यप्राण्यांनाही बसू लागला आहे. ...

BMC च्या आरक्षित जागेवर ५०० कोटींचे हॉटेल; सोमय्यांचा ठाकरे-वायकरांवर घणाघात - Marathi News | 500 crore hotel on reserved land of BMC; BJP Kirit Somayya's allegations on Uddhav Thackeray- Ravindra Vaikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC च्या आरक्षित जागेवर ५०० कोटींचे हॉटेल; सोमय्यांचा ठाकरे-वायकरांवर घणाघात

चौकशीचे काम सुरू असून आता महापालिकेच्या डझनभर इंजिनिअर्सला नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. ...

मानव तस्करी करणाऱ्या पाच इसमांना अटक ; १२ जून पर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Five human traffickers arrested; Police custody till June 12 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानव तस्करी करणाऱ्या पाच इसमांना अटक ; १२ जून पर्यंत पोलीस कोठडी

मानवी तस्करी करणाऱ्या एका इसमाला भुसावळ येथे अटक तर चार इसमांना मनमाड येथे अटक, ५९ मुलांची सुटका. ...

आमदार पडल्या आणि उद्योजकाचा वाद पेटला; शुक्रवारी राज्यातील उद्योग बंदचे आवाहन - Marathi News | mla fall and entrepreneur controversy flares up Call for industrial shutdown in the state on Friday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार पडल्या आणि उद्योजकाचा वाद पेटला; शुक्रवारी राज्यातील उद्योग बंदचे आवाहन

धनंजय बेळे यांच्या कारखान्यावर हल्ला करण्यात आल्याने शुक्रवारी राज्यस्तरावर उद्येाग बंदची हाक देण्यात आली आहे. ...

नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले - Marathi News | Transfer of five Assistant Conservator of Forests of Nashik, Vacancy of Wildlife Department left unfilled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले

पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागाच्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. ...

निलगीरी बाग भागात तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक - Marathi News | Arrested for carrying a sword in Nilgiri Bagh area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निलगीरी बाग भागात तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक

नामदेव भोर / नाशिक  नाशिक : आडगाव शिवारातील निलगिरी बाग परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी मंगळवारी (दि.३०) अटक ... ...

राज्यातील समाज कल्याणच्या ४८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती; १० कर्मचारी नाशिक विभागातील - Marathi News | Promotion of 48 social welfare employees in the state; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील समाज कल्याणच्या ४८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती; १० कर्मचारी नाशिक विभागातील

समाज कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ...