लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’ - Marathi News | 85 lakhs and gold silver in Nashik's corrupt education officer Dhangar's house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे. ...

दहावीला मिळाले ५७ टक्के, पण निकालापूर्वीच झाला खून; इमारतीवरून मुलीला ढकलून देणारा युवक गजाआड - Marathi News | got 57 percent in 10th class , but the murder happened before the result; The youth who pushed the girl from the building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीला मिळाले ५७ टक्के, पण निकालापूर्वीच झाला खून; इमारतीवरून मुलीला ढकलून देणारा युवक गजाआड

दरम्यान, विद्याने दहावीची परीक्षा दिली होती, शुक्रवारी (दि.२) निकाल जाहिर झाला. यात तिला ५७टक्के गुण मिळाले. हा निकाल बघण्यापूर्वीच तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह परिसरातील रहिवासी व शाळकरी मैत्रीणींनी हळहळ व्यक्त केली. ...

"तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?"; छगन भुजबळ यांचा सवाल - Marathi News | "Why didn't Prakash Ambedkar speak then?"; Question by Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?"; छगन भुजबळ यांचा सवाल

दोन दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आवाहन केले होते ...

संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्याने वादग्रस्त प्रकरणाला पुन्हा उजाळा - Marathi News | Sanjay Raut's visit to Trimbakeshwar rekindles the controversial issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्याने वादग्रस्त प्रकरणाला पुन्हा उजाळा

मध्यंतरी घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गाजले होते प्रकरण ...

नाशिक विभागाचा निकाल ९२ टक्के; विभागात जळगाव टॉपवर - Marathi News | Result of Nashik Division 92 percent; Jalgaon tops in the division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागाचा निकाल ९२ टक्के; विभागात जळगाव टॉपवर

नाशिक विभागाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४४ इतकी आहे तर विभागात जळगाव जिल्हा ९३.५२ टक्क्यांसह टॉपवर आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचा बंद मागे; उद्योग मंत्री सामंत यांची मध्यस्थी - Marathi News | The closure of entrepreneurs in Nashik district is over; Mediation by Industries Minister Samant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचा बंद मागे; उद्योग मंत्री सामंत यांची मध्यस्थी

बेळे यांच्या कारखान्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन ...

 नाशिक ग्रामीण पोलिसांकडून पहाटे एकाचवेळी ६६ ठिकाणी छापे - Marathi News | Nashik Rural Police raided 66 places simultaneously in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांकडून पहाटे एकाचवेळी ६६ ठिकाणी छापे

जिल्ह्यातील डोंगर-दऱ्या, नदी-नाल्यांलगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्टयांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हस्तगत केली आहे. ...

अल्पवयीन मुलीला फूस लावून अजमेरला नेणाऱ्यावर कारवाई करा - किरीट सोमय्या  - Marathi News | Take action against minor girl seducer and taken to Ajmer saya Kirit Somaiya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीला फूस लावून अजमेरला नेणाऱ्यावर कारवाई करा - किरीट सोमय्या 

निफाड तालुक्यातील एका १८ वर्षीय मुलीला फूस लावून थेट राजस्थानात पळवून नेल्याची घटना घडली होती. ...

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर उधळल्या नोटाच बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवेळी प्रकार - Marathi News | Banknotes thrown at the election decision officer during the election process of the bank nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर उधळल्या नोटाच बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवेळी प्रकार

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून गुरुवारी (दि.१) उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. ...