लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
परीक्षा रद्द न झाल्यास प्रशिक्षणार्थी डॉक्टर बेमुदत संपावर ! - Marathi News | Trainee doctors on indefinite strike if exam is not canceled! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परीक्षा रद्द न झाल्यास प्रशिक्षणार्थी डॉक्टर बेमुदत संपावर !

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मार्फत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र २०२० परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याची मागणी स मेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन व वैद्यकीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आ ...

रक्कम मिळणार परत; कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द! - Marathi News | Refund; Corona cancels this year's 'Hajj' pilgrimage! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्कम मिळणार परत; कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द!

दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ महिन्यात पवित्र हज यात्रा सौदी अरेबियामधील मक्का-मदिना येथे पार पडते. ...

शहरात तीघींचा विनयभंग; घरात प्रवेश करत अश्लील कृत्य - Marathi News | The molestation of the three in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात तीघींचा विनयभंग; घरात प्रवेश करत अश्लील कृत्य

पिडित महिलेच्या वैयक्तिक क्रमांकाचा शोध घेऊन त्यावरसुध्दा वरील कृत्य करत स्त्री मनाला लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मालेगावी युरीयासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers' agitation for Malegaon urea | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी युरीयासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून मालेगावी चकरा मारुनही युरीया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. तहसिलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन म ...

कोरोनाविरोधात आपण सारे प्रतिपक्ष ! - Marathi News | All you opponents against Corona! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाविरोधात आपण सारे प्रतिपक्ष !

कोरोनाशी मुकाबला ही केवळ शासनाची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे. कोरोनाशी यशस्वी लढा द्यायचा असेल तर सर्व गटतट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे झुंजावे लागेल. एकप्रकारे कोरोनाविरोधात आपण सारे ज ...

पारेगाव येथे आरोग्य तपासणी - Marathi News | Health check up at Paregaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारेगाव येथे आरोग्य तपासणी

येवला : तालुक्यातील पारेगाव येथे पिहला कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात जंतुनाशक औषधाची फवारणी केली आहे. ...

दूध रस्त्यावर न फेकता गोरगरीबांना वाटप - Marathi News | Distribute milk to the poor without throwing it on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूध रस्त्यावर न फेकता गोरगरीबांना वाटप

पांडाणे -दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात दुध दरवाढीसाठी कुठेही रस्त्यावर न टाकता प्रत्येक गावात जावून घरोघरी गरीब कुटूबांना वाटून रोष ... ...

दारणाकाठ : पळसे गावात पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद - Marathi News | Early morning leopards arrested in Palse village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणाकाठ : पळसे गावात पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद

सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...

जिल्ह्यात कोरोनामुळे आठ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Eight patients died of corona in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोनामुळे आठ रुग्णांचा मृत्यू

नाशिक शहरातील पाच, तर ग्रामीणला तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्णात सोमवारी नवीन ३३४ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ७२५ वर पोहोचली आहे. ...