लासलगाव : येथील बाजार समितीने सुरू केलेल्या डाळिंब लिलावास शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी बाजारभाव कमीत कमी २०० रुपये व जास्तीत जास्त २१०० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे सर्वा ...
सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबा ...
पाटणे : येथील दोन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील एकूण बाधितांची संख्या ३४वर पोहोचली आहे. त्यापैकी १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २४ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
नांदूरवैद्य : देशभरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शासनाने आॅनलाइन प्रणालीनुसार शिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना एवढा महाग ...
सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा वर्षांपासून विद्यालयात शाडूमातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा होत असते. विद्यार्थिदशेतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती व्हावी या हेतूने ही कार्यशाळा स ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त विविध आॅनलाइन स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. ...
कळवण : गणेशोत्सवात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अनंत चतुर्दशीला नदीपात्र व धरण परिसरात गर्दी होत असते, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जनसाठी नदीवर होणारी गर्दी टाळली जावी, यासाठी नगरपंचायत ...
मालेगाव : येथील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन उपनिबंधक बदनाळे यांना सादर करण्यात आले. ...
येवला : तालुक्यातील ३६ नंबर चारी रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केले आहे. ३६ नंबर चारी रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. ...
नांदगाव : तालुक्यातील वाखारी येथील हत्याकांडाच्या घटनेला बावीस दिवस उलटले असूनही पोलिसांच्या तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. ...