औंदाणे : बागलाण तालुक्यातील कसमादे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार तर उपाध्यक्षपदी किशोर खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
घोटी : प्रस्तावित रेल्वे मार्ग रूंदीकरणाबाबत फेरसर्वेक्षण करण्यात येणार असल्याने घोटीकरांना तात्पुरता काहीसा दिलासा मिळाला आहे. इगतपुरी-मनमाड मार्गाचे रूंदीकरण करण्याच्या हालचाली रेल्वे विभागाकडून सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भूसंपादनाच्या नोटिसाही शेत ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पावसाचे प्रमाण भातशेतीसाठी फायदेशीर असल्यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस भात पिकाला फायद्याचा असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र इतर ...
घरफोडी दुचाकी चोरी यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये अग्रेसर असलेल्या एक गुन्हेगाराला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे 3 लाख 30 हजाराचे लुटलेले दागिने, गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी असा मुद्देम ...
वाडीव-हे : कोरोना संकटात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असतांना देखील घरोघरी जावून तपासणी करणाऱ्या आशा स्वंयसेविका तसेच आरोग्य कमर्चारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ...
चांदोरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कमर्योगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथील कृषी कन्या शुभांगी भागवत व राजश्री साबळे यांनी श्री शरदचंद्रजी पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे भेट दिली. ...