लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाकीस्वाराचा ताबा सुटल्याने मृत्यू - Marathi News | Death due to loss of control of Chakiswara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाकीस्वाराचा ताबा सुटल्याने मृत्यू

नाशिक : सारडा सर्कलवरून भरधाव दुचाकी चालवित द्वारकेच्या दिशेने मार्गस्थ होताना रस्त्यात भटके श्वान पळाल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने वाहन ... ...

चोरचवडी धबधब्याच्या डोहात बुडून दोन युवकांचा मृत्यू - Marathi News | Two youths drown in Chorchavadi waterfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरचवडी धबधब्याच्या डोहात बुडून दोन युवकांचा मृत्यू

पिंपळगाव वाखारी : दहिवड पासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या भौरी शिवारातील डोंगररांगातून वाहणाºया चोर चवडी धबधब्याच्या डोहात पोहणाºया वडाळीभोई येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. धबधब्याच्या परिसरात प्रथमच अशी दुर्घटना झाल्याने पर्यटकात भीती निर्माण झा ...

खेडगाव- शिंदवड रस्त्यावरील फरशीची उंची वाढविण्याची मागणी - Marathi News | Demand to increase the height of pavement on Khedgaon-Shindwad road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेडगाव- शिंदवड रस्त्यावरील फरशीची उंची वाढविण्याची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड रस्त्यावरील दोन फरशी असुन थोडा जरी पाऊस झाला तरी त्यावरु न पाणी वाहते त्यामुळे परिसरातील गावांता संपर्क तुटतो यामुळे विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक यांना मनस्ताप सहन करावा लागतो मागील दोन वर्षापुर्वी पुलावर पा ...

आरोग्य सेवकाना कोवीड सेंटरचा कटु अनुभव - Marathi News | Bitter experience of Kovid Center for health workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य सेवकाना कोवीड सेंटरचा कटु अनुभव

वणी : मोठा गाजावाजा करु न ट्रा?मा केअर सेंटरसाठी बांधण्यातआलेल्या ईमारतीचे रु पांतर कोवीड सेंटरमधे केल्यानंतर कोरोनाबाधित असलेल्या आरोग्यसेवकाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर आरोग्य सेवकाकडे कोणतेही लक्ष न देता जुजबी उपचार केल्याच्या भावना तक्र ारीच्या ...

भात पिकांवर करपा रोगाचे संकट - Marathi News | Crisis of taxa on rice crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भात पिकांवर करपा रोगाचे संकट

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, अडसरे, घोडेवाडी, बांबळेवाडी, खेड आदीं परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने ...

दोन व्यकीचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Two died of coronary heart disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन व्यकीचा कोरोनामुळे मृत्यू

चांदवड : येथील दोघांचा कारोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ...

गरजू विद्यार्थ्यांना उडान फाउंडेशन तर्फे विमा संरक्षण - Marathi News | Insurance cover by Udan Foundation to needy students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरजू विद्यार्थ्यांना उडान फाउंडेशन तर्फे विमा संरक्षण

सिन्नर :- येथील उडान फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून डुबेरे येथील जनता विद्यालयाच्या 12 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा विमा काढण्यात आला. ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाची देणे लागतो या सेवाभावी वृत्तीने डुबेरे येथील 12 गरजू व अनाथ मु ...

गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो होणार... - Marathi News | The mill dam will overflow for the second year in a row ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो होणार...

साकोरा : नासिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण यावर्षी देखिल शंभरीकडे वाटचाल करतांना दिसत आहे. सध्यस्थितीत गिरणा धरणात मृतसाठा वगळता २० हजार ८द. ल. घ. फूट म्हणजे ९२.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माह ...

नगरसुल-लहीत-जायदरे रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Nagarsul-Lahit-Zaydare road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसुल-लहीत-जायदरे रस्त्याची दुरवस्था

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल ते जायदरे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून विभागाच्या टोलवाटोलवीमुळे रस्त्याकडे कित्तेक वर्षांपासून दुर्लक्ष असल्याचे परीस्थीतीवरु न समजते. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा हा रस्ता डांबरीकरण करण्या ...