Two died of coronary heart disease | दोन व्यकीचा कोरोनामुळे मृत्यू

दोन व्यकीचा कोरोनामुळे मृत्यू

ठळक मुद्देदोघांच्या मृत्यूने चांदवड तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे.

चांदवड : येथील दोघांचा कारोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.
चांदवड मधील ५५ वर्षीय इसम गेल्या पंधरा दिवसापासून नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कोरोना संसर्गाबरोबरच रक्तदाब मधुमेह व हृदयाचा त्रास होता तर ते चांदवड येथील महसुल विभागात कार्यरत होते. तर तालुक्यातील पाथरशेंबे येथील ७० वर्षीय पुरु ष हा पण नाशिक येथे दहा ते बारा दिवसापासून कोरोनावर उपचार घेत होते. दोघांच्या मृत्यूने चांदवड तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे.

Web Title: Two died of coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.