आरोग्य सेवकाना कोवीड सेंटरचा कटु अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:11 PM2020-09-13T17:11:04+5:302020-09-13T17:11:34+5:30

वणी : मोठा गाजावाजा करु न ट्रा?मा केअर सेंटरसाठी बांधण्यातआलेल्या ईमारतीचे रु पांतर कोवीड सेंटरमधे केल्यानंतर कोरोनाबाधित असलेल्या आरोग्यसेवकाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर आरोग्य सेवकाकडे कोणतेही लक्ष न देता जुजबी उपचार केल्याच्या भावना तक्र ारीच्या स्वरु पात व्यक्त करत कोवीड सेंटरच्या कार्यप्रणालीचे वाभाडे आरोग्य विभागाच्या सेवकाने काढल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

Bitter experience of Kovid Center for health workers | आरोग्य सेवकाना कोवीड सेंटरचा कटु अनुभव

आरोग्य सेवकाना कोवीड सेंटरचा कटु अनुभव

Next
ठळक मुद्देवणी येथील कोवीड सेंटरमधे दाखल होणारे प्रथम रु ग्णआरोग्यसेवक आहेत

वणी : मोठा गाजावाजा करु न ट्रा?मा केअर सेंटरसाठी बांधण्यातआलेल्या ईमारतीचे रु पांतर कोवीड सेंटरमधे केल्यानंतर कोरोनाबाधित असलेल्या आरोग्यसेवकाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर आरोग्य सेवकाकडे कोणतेही लक्ष न देता जुजबी उपचार केल्याच्या भावना तक्र ारीच्या स्वरु पात व्यक्त करत कोवीड सेंटरच्या कार्यप्रणालीचे वाभाडे आरोग्य विभागाच्या सेवकाने काढल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
दिंडोरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे त्यात वणीत बाधितांचे प्रमाणामुळे आरोग्य विभागाची झोप उडालीआहे त्यात एक आरोग्यसेवक पा?जीटिव्ह आढळुनृ आले त्यांना बोपेगाव येथील कोवीड सेंटरमधे दोन दिवस उपचारासाठी दाखल केले तेथे त्यांना अस्वस्थ वाटु लागले संभाव्य लक्षणाचा त्रास जास्त जाणवु लागला बोपेगाव येथुन वणी येथील कोवीड सेंटरमधे त्यांना दाखल करण्यात आले.
विशेष बाब म्हणजे वणी येथील कोवीड सेंटरमधे दाखल होणारे प्रथम रु ग्णआरोग्यसेवक आहेत दरम्यान या सेंटरमधे सर्व सुविधा असुन वैद्यकीय अधिकारी लक्ष देत नाहीतहा अनुभव आरोग्य सेवक यांनी सोशल मिडीयामधे नमुद केला आहे आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांना अशा प्रकारची आरोग्य सेवा मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय?.
दरम्यान हा विषय येथेच थांबलेला नाही नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या मात्र प्रशासकीय आरोग्य सेवेचा कटु अनुभव बोपेगाव वणी येथे आल्यानंतर मालेगाव येथील खाजगी रु ग्णालयात त्यांना दाखल करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला.यावरु न आरोग्य सुविधांचे वास्तव व त्याबाबद असलेली अनास्था अधोरेखीत झाली आहे.
दरम्यान भुतकाळात नामदार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवळ यांनी वणी येथील आरोग्य विभागाची खरडपट्टी काढुनही आरोग्य विभागाची कार्यप्रणालीत काही सुधारणा झाली नाही ही भावना नागरीकांमधे निर्माण झाली आहे. याबाबत आरोग्य समीती नागरीक यांनीही वारंवार याबाबत पाठपुरावा करु नही आरोग्य सुविधा उपचार पद्धती याचा प्रभावीपणे योग्य वापर होत नसल्याची मानिसकता अनाकलीय आहे.

Web Title: Bitter experience of Kovid Center for health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.