बँकेच्या खासगीकरण विरोधात बँक असोसिएशनच्या वतीने देशभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली असून, रविवारी ( दि.१३) त्याची सुरुवात नाशिकमध्ये करण्यात आली आहे. ...
सिडको व अंबड भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. परिसरात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबईत निवृत्त नौदल अधिकाºयाला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी माजी सैनिकांनी हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने केली. संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
मिशन बिगेनअंतर्गत जिल्हा बससेवा सुरू केल्या आहेत. आता त्या पुढे जाऊन सोमवारपासून (दि.१४) नाशिक ते नागपूर ही साधी शयन यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ...
सटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भर ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील गावाजवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डयांच्या दुरवस्थेमुळे दोन तरु णांचा मृत्यू झाल्याने बाग लाण तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी रविवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. ...
लासलगाव : परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन बाधित असलेले परंतु क्वॉरण्टाईन असलेले रूग्ण घराबाहेर फिरताना आढळत असल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, कोणीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती लासलगावचे ...
निफाड : तालुक्यात शनिवार व रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 72 नवीन कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याची माहिती लासलगाव कोव्हिड सेंटरच्या वतीने देण्यात आली. ...
नाशिकरोड : विहीतगावजवळ दुचाकीने जाणाऱ्या एक सेवानिवृत्त शिक्षकास ओव्हरटेक करणाºया दुसºया भरधाव दुचाकीचालकाने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी होऊन मयत झाले. ...