लखमापूर : आधुनिक काळात शिक्षण पध्दतीची कार्यप्रणाली बदलत असुन, शिक्षण प्रणालीमध्ये अनेक बदल घडले आहेत. त्यांचा परिणाम काही वस्तू नामशेष झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे जेथून शिक्षणांचा श्री गणेशा झाली. ती खापरांची पाटी आता नामशेष झाली आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी व जऊळुके दिंडोरी या भागात अनेक औद्योगिक कंपन्या तेथील रस्ते अतिशय खराब झाले होते. या रस्त्यांना खूप खड्डे पडले होते. परंतु जानोरी व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीने एकत्रत्र येऊन या रस्त्यांवर खडी व मुरूम टाकून दुरु स ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ राखण्यासाठी सूचना करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील बिरसा ब्रिगेड मित्र मंडळाच्या वतीने संपूर्ण गावामध्ये स् ...
नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.१३) नव्याने १ हजार १८७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता ५३ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १४ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ७७० र ...
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथ ...
कोरोना रुग्णांना औषधोपचारासाठी आॅक्सिजनचा पुरवठा केलाच पाहिजे. परंतु उद्योगांना आॅक्सिजन अजिबात देऊ नये. या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय आणि औद्योगिक वापराचा समतोल साधावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना कर ...