लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त - Marathi News | Vehicles transporting animals seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त

पेठ : आपल्या खाजगी पिकअप वाहनातून विनापरवानगी क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह ७ जनावरे पेठ पोलीसांनी ताब्यात घेतली असून जवळपास २ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

देशमाने परिसरातील कांद्याचे पीक धोक्यात - Marathi News | The country threatens the onion crop in the area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने परिसरातील कांद्याचे पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क देशमाने : परिसरात पूर्वा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा रोपे अन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता तर लाल व उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने तिप्पट दराने कांदा बियाणे विकल ...

देवळा तालुक्यात कांदा रोपांचे नुकसान - Marathi News | Damage to onion seedlings in Deola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यात कांदा रोपांचे नुकसान

देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चा ...

शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील - Marathi News | Efforts to provide grants to teachers as per prevailing rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील

सिन्नर : २० टक्के अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री व उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. ...

अभोण्यात रविवार पर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - Marathi News | The public curfew was extended till Sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात रविवार पर्यंत जनता कर्फ्यू वाढवला

अभोणा : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ, त्यातच तिघांचा झालेला दुर्देवी मृत्यू अभोणकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. ...

ओझरच्या अवैध धंद्यांची तक्र ार थेट मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | Complaints of illegal trade of Ozar directly to the Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या अवैध धंद्यांची तक्र ार थेट मुख्यमंत्र्यांकडे

ओझर:येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिसांनी सर्रास दुर्लक्ष केल्याने त्याची तक्र ार मनसेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

कामगारांचे आठ दिवसांपासून आंदोलन सुरूच - Marathi News | The workers' agitation has been going on for eight days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगारांचे आठ दिवसांपासून आंदोलन सुरूच

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे-वाडीवºहे औद्योगिक वसाहतीतील फॅब कंपनीतील स्थानिक कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये स्थानिक कामगारांना कामावरून कमी करणे तसेच परप्रांतीय कामगारांना कामावर रूजू केल्यामुळे वाद निर्माण सुरू आहे. या पार्श्वभूम ...

जिल्ह्यात डाळिंबबागा धोक्यात - Marathi News | Pomegranate orchards in danger in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात डाळिंबबागा धोक्यात

निफाड/खेडलेझुंगे : निफाड तालुक्यासह जिल्ह्यातील डाळिंबबागा करपा व बुरशीसारख्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आल्या असून, बागा तोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. ...

कांदा बियाणे महागल्याने शेतकऱ्यांची धावपळ - Marathi News | Farmers rush due to high price of onion seeds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा बियाणे महागल्याने शेतकऱ्यांची धावपळ

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे ...