लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वटार परिसरात पावसाचा तडाखा - Marathi News | Heavy rains in Watar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटार परिसरात पावसाचा तडाखा

सटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भर ...

मालेगाव तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्टे - Marathi News | Objectives of rabi crops on 42 thousand hectare area in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्टे

मालेगाव:- तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक?्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे येथील कृषी विभागाने ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी चे उद्दिष्ट ठेवले आहे तर १३हजार ८ ...

 कांद्याची दरात उसळी - Marathi News | Onion prices soared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : कांद्याची दरात उसळी

सटाणा : उन्हाळ कांदा चांगलाच तेजीत आला असून, सोमवारी (दि. १४)येथील बाजार समितीत प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ४१५० रुपये कांद्याला भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याल ...

विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू - Marathi News | Child dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू

सुरगाणा : येथून जवळच असलेल्या भदर गावातील हितेश माधव वाघ (८) या बालकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ...

अभोण्यात कांदा ३ हजार ५४० रूपये क्विंटल - Marathi News | Onion at Rs. 3,540 per quintal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांदा ३ हजार ५४० रूपये क्विंटल

अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवार (दि.१४) ३५४ ट्रॅक्टर्सद्वारे ८ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल ३५४० रुपये,किमान ९००रुपये तर सरासरी ३००० रुपये प्रति क्टिंटल भाव मिळाला. ...

आॅक्सिजनची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्णवाहिकांचा दर्जा - Marathi News | Transport of oxygen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅक्सिजनची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्णवाहिकांचा दर्जा

नाशिक- ऐन कोरोनाच्या संकट काळात नाशिकमध्ये आॅक्सिजनची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आॅक्सिजन वेळेत मिळावा यासाठी यासाठी जिल्'ात आॅक्सिजन टॅँकर व सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्ण वाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे. या वाहनांना रूग्णवाहिकेसंदर्भातील स ...

दिंडोरीतील द्राक्ष उत्पादकांना ६९ लाखांना गंडा - Marathi News | 69 lakh to Dindori grape growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीतील द्राक्ष उत्पादकांना ६९ लाखांना गंडा

वणी : तालुक्यातील दिंडोरी व वणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात चार व वणी पोलीस ठाण्यात सात असे तालुक्यात एकुण ११ संशयित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची फसवणुक करणारांचे ...

कंत्राटी कर्मचार्यांचा आउटसोर्सिंगला विरोध - Marathi News | Contract employees oppose outsourcing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कर्मचार्यांचा आउटसोर्सिंगला विरोध

सटाणा:पाणी व स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचार्यांसाठी आऊटसोर्सिंग एजन्सी नेमण्याला गट संसाधन केंद्रातील कर्मचार्यांनी विरोध दर्शवला आहे. शासनाने एजन्सी नेमल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. याबाबत तालुका स्तरावर पाणी व स्वच्छता कक्षात ...

येवल्यात मराठा समाजाचे तहसिलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Maratha community to Tehsildar in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात मराठा समाजाचे तहसिलदारांना निवेदन

येवला : न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा तरूणांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र शासनाने स्विकारावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार रोहिदास वारूळे यांना देण्यात आले. ...