नाशिक- जिल्'ातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत सुमारे आठ कोटी रुपयांच्या खरेदीला मान्यता देण्यात आली. मात्र अशी खरेदी करताना अनावश्यक वस्तूची खरेदी टाळावी2 तसेच पुरवठा दारांकडून किंमती बाबत ...
नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेसला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ही एक्सप्रेस बंद होती. दोनच दिवसापूर्वी ती पुन्हा सुरू झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला जेमतेम प्रति ...
सातपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर मंदिराजवळील राजश्री पार्क परिसरातील समस्या कायम असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...
सिडको : अनियमित घंटागाडी यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड यासह मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यालगत ठिक ठिकाणी कचºयाचे ठीक साचले आहे .महापालिकेच्या गलधान कारभारामुळे उद्योजक त्रस्त झाले असून सोई सुविधा न देता दंड वसूल करण्यात येत असल्याने याबाबत उ ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता यण्या अडचणी, बेडस मिळण्यास येणा-या अडचणी आणि आॅक्सिजन पाठोपाठ टेस्ट किटसची जाणवणारी टंचाई यावर मंगळवारी (दि.१५) महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यातून महापालिकेच्या रूग्णालयाती ...
मांडवड : एकीकडे कोरोनाने थैमान घातल असून दुसरीकडे कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या कांद्याचा दर वधारत असुन नांदगाव तालुक्यातील शेतकरी हा नवीन कांदा (लाल कांदा) लागवडीसाठी जोमाने लढत आहे. ...
खडकी: कृषी पर्यटन अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हुरडा पार्टीला प्रोत्साहन देऊन वाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांना जागेवर मालविक्री करून हाती पैसा लागणार आहे. नुकतीच कृषी पर्यट ...
नांदूरवैद्य : आज शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन पाळणे व त्यापासून भरघोस उत्पन्न मिळवून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ठिकठिकाणी शेळीपालन, गायी, म्हशी पाळणे आदी व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. ...