उमराणे : शासनाने अघोषीत कांदा निर्यातबंदी केल्याने मंगळवार ( दि.१५ ) रोजी सकाळी १० वाजता संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांनी लिलाव बंद पाडून राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर एकत्र येत तब्बल अर्धा तास रास्ता रोको आंदोलन छेडले. ...
लासलगाव (नाशिक): केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
लासलगाव (नाशिक ): केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ् ...
जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी (दि.१४) नव्याने १ हजार ३१७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता५४ हजार ८३३ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिव ...
नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत सध्या १ लाख ३६ हजार रुग्ण आढळले असले तरी १ लाख ६ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७८.२५ ट ...
राज्य सरकारने मिशन अनलॉकअंतर्गत अनेक व्यवसाय सुरू केले. शिक्षणसंस्थांनी आॅनलाइन शिक्षणदेखील सुरू केले, मात्र खासगी कोचिंग क्लासेस चालविण्यास मात्र राज्य शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने क्लासेसचालकांची मोठी अडचण झाली आहे. विशेषत: शहरातील छोट्या क्लासच ...
नाशिक: सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र आॅगस्ट 2020 साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच मंगळवारी (दि 15) अखेरचा दिवस असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रा.सु.मानकर यांनी ...
नाशिक : वतावरणतिल बदल , अर्जेंटीना आणि अमेरिकेत सोयबिनचे झालेले नुकसान , यूक्रेन आणि रशियात सूर्यफुलाचे झालेले नुकसान आणि त्यात चिनकड़ूंन होत असलेली सूर्यफ़ूल तेलाची होत असलेली खरेदी यामुळे देशात सूर्यफुल रिफाइंड तेलाची टँचाई जानउ लागली असून चार दिवसात ...