लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांनी शिर्डी-साक्री महामार्ग रोखला - Marathi News | Farmers blocked the Shirdi-Sakri highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांनी शिर्डी-साक्री महामार्ग रोखला

सटाणा:केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाला असुन मंगळवारी (दि.15) शेतक?्यांनी करंजाड येथे अचानक ठिय्या देऊन एक तास शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला .या आंदोलनात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील ...

कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी - Marathi News | Demand for lifting of export ban on onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी

सायखेडा : केंद्र शसनाने अचानक लागू केलेलेली कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी याकरीता राष्टÑवासी युवक कॉँग्रेसच्या वतीने निफाडचे तहसिलदार दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...

हरसूलची रु ग्णवाहिका आजारी अवस्थेत - Marathi News | Harsul's artery is sick | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरसूलची रु ग्णवाहिका आजारी अवस्थेत

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : राज्यात कोरोनाच्या महामारीत आरोग्यदूत वैद्यकीय क्षेत्रासह रु ग्णवाहिका जीवन जननी ठरत आहेत, अनेक रु ग्णांना संकटसमयी हातभार लावून पुर्नजन्म देणाऱ्या रु ग्णवाहिकेला सर्वच स्तरावरून कोरोना काळात सलाम करण्यात येत आहे. मात्र हरसू ...

सायखेड्यात कांदा लिलाव बंद पाडले - Marathi News | Onion auction closed in Saykheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेड्यात कांदा लिलाव बंद पाडले

सायखेडा : केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंदी लागू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सायखेडा बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच बाजारभाव कोसळल्याने लिलाव बंद पाडले. ...

उमेद अभिनयातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा - Marathi News | The mace on the job of the staff in Umed Acting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेद अभिनयातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

येवला : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, कामावरून कमी करण्याचे व पुर्ननियुक्ती थांबवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी काढले आहेत. यामुळे उमेद अभियानातील कर्मचाº ...

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी कळवणला सर्वपक्षीय आंदोलन - Marathi News | Central government announces ban on onion exports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी कळवणला सर्वपक्षीय आंदोलन

कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकार ...

केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे - Marathi News | Export ban imposed by Center is unfortunate: Bharat Dighole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे

सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विर ...

कळवणला सर्वपक्षिय आंदोलन - Marathi News | All-party movement to inform | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला सर्वपक्षिय आंदोलन

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ कळवणला सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. ...

निर्यातबंदीचे पडसाद, कांदा दरात घसरण - Marathi News | Impact of export ban, fall in onion prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदीचे पडसाद, कांदा दरात घसरण

लासलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा निर्यातबंदी चे पडसाद उमटताच दरात किवंटलमागे हजार रूपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...