लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका - Marathi News | Great danger to the bridge due to land erosion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका

एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणे ...

कांदा निर्यात बंदी विरोधात दोन्ही खासदारांचे केंद्राला साकडे - Marathi News | Both the MPs joined the Center against the ban on onion exports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात बंदी विरोधात दोन्ही खासदारांचे केंद्राला साकडे

नाशिक- केंद्र सरकारने कांद्याचे वाढते भाव पाहून निर्यात बंदी घातल्याने ही निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी खासदार डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...

चांदगिरीत महिलांना स्वावलंबनाचे प्रशिक्षण - Marathi News | Self-reliance training for women in Chandgiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदगिरीत महिलांना स्वावलंबनाचे प्रशिक्षण

एकलहरे: नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथील महिलांना स्वावलंबी बनुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योजकता विकास शिबीर घेण्यात आले.या शिबिरात 30 महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले. ...

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignoring corona prevention in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधकडे दुर्लक्ष

एकलहरे: नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक कट्यावर, चौकात घोळक्याने विना मास्क गप्पा मारतांना दिसतात.काही ...

कांदा निर्यात बंदी विरुद्ध राष्ट्रवादीचे रास्ता रोको - Marathi News | Block the NCP's path against onion export ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात बंदी विरुद्ध राष्ट्रवादीचे रास्ता रोको

नाशिकरोड : केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव टोल नाका येथे मंगळवारी दुपारी मोदी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करुन रस्ता रो ...

सापुतारा रस्त्यावर संशयास्पद कार - Marathi News | Suspicious car on Saputara road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सापुतारा रस्त्यावर संशयास्पद कार

वणी : वणी सापुतारा रस्त्यावरील चौसाळे ते करंजखेड फाटा दरम्यान नाशिक येथील ईनोव्हा कार संशयास्पद स्थितीत आढळुन आली असुन गुजरात पोलीस तपास याबाबत करत आहेत. एम एच १५ ०३९० या क्र मांकाची सफेद रंगाची इनोव्हा क्रि स्टा कार वणी सापुतारा रस्त्यावर संशयास्पद ...

विहिरीत उडी मारून विवाहितिची आत्महत्या - Marathi News | Marriage suicide by jumping into a well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत उडी मारून विवाहितिची आत्महत्या

वडनेर भैरव : येथील शिवारातील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच ... ...

केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे - Marathi News | Export ban imposed by Center is unfortunate: Bharat Dighole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे

सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विर ...

सायखेड्यात कांदा लिलाव बंद पाडले - Marathi News | Onion auction closed in Saykheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेड्यात कांदा लिलाव बंद पाडले

सायखेडा : केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंदी लागू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सायखेडा बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच बाजारभाव कोसळल्याने लिलाव बंद पाडले. ...