नाशिकरोड- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयाने शासकीय शिष्यवृत्ती न आल्यामुळे बीसीए, बीबीए, बायोटेक्नालाजी कोर्सची काही मागीसवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेतलेली जादा फी परत करण्याचे आश्वासन दिले आहे. नगरसेवक प्रशांत दिवे, समता शिक्षक परिषदचे ...
कळवण : शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णाच्या आकड्याने शंभरी पार केली असून कळवण व अभोणा शहरात कोरोनाबाधिताची संख्या व दररोज रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळवण शहरात दि १६ ते २० सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येण ...
लोहोणेर : गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वासोळ येथील दोन ट्रॅक्टर अनधिकृत गौनखिनज वाहतूक करताना विठेवाडी येथील तलाठी नितीन धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने पकडले. ...
देवगाव : पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पात्र झालेल्या डीएड, बीएड पात्रताधारकांना राज्य सरकारने शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन पुढील याद्या तत्काळ जाहीर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळेवर डॉक्टर तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, औषध उपचार न होणे या विषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. त्यावर मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण भागासाठी नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी प्र ...
सातपूर :- सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील खान्देश मराठा मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाला. सातपूर येथील मंडळाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिमा हिरे उपस्थित होत्या. ...
नाशिक : केंद्र सरकारने तडका-फडकी बाजार भावांवर अंकुश ठेवण्यासाठीचे कारण पुढे करत कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले असून, ही निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अन्यथा जिल्'ात आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाने दि ...
वणी : निर्यातबंदीनंतर उत्पादकांमध्ये नाराजी पसरली असून कांदा दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. वणी -कांदा निर्यातबंदीचा निर्णय केन्द्र सरकारने घेतल्यानंतर त्याचा प्रतिकुल परिणाम कांद्याच्या दरावर पडल्याने उत्पादकांमधे नाराजीचा सुर उमटतो आहे. ...