जिल्ह्यातील मंगळवारी (दि.१५) कोरोनाचे नव्याने १ हजार १०७ रुग्ण आढळून आले. शहरात ८१२ नवे रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात केवळ २६२ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ५५ हजार ९४० इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत् ...
कोरोना संक्र मणाच्या काळात दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या खासगी डॉक्टरांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सरकारकडून दिली जात आहे. सातत्याने विविध नियम व कायद्याच्या परिपत्रकांचे कागदी घोडे नाचवून सरकार डॉक्टरांना या संकटकाळात ...
शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अॅँटिजन चाचण्या थांबविण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील शहरात पूर्ववत अॅँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्याचबरोबर महापालिकेने घसा स्त्राव चाचण ...
नाशिक : मार्च महिन्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या तगाद्यामुळे परमिट व बिअर बार मालकांकडून वर्षभराचे परवाना शुल्क भरून घेतले, त्यानंतर मात्र अवघ्या काही दिवसातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शासनाने लॉकडाऊन जाहीर करून परमीट रूम व बिअर बार बंद ...
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून, ही निर्यातबंदी उठवावी यासाठी आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे तसेच बुधवारी होणाºया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील हा विषय मांडून राज्य सरकार ...
कनाशी : कळवण तालुक्यातील अभोणा व अन्य गावांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कनाशी गावात दि.१५ ते२० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. ...
लासलगाव : केंद्र सरकारने सोमवारी कांदा निर्यातबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उमटले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले आहे. ...
सिन्नर : वडांगळी शिवारात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून न मिळणे, मंजूर वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कनेक्शन जोडणी न करणे, लोकांनी मांडलेल्या समस्याही न सोडणे आदी गोष्टींना ...